लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

तनिषा भिसे प्रकरणात चौकशी अहवाल सादर; शासनाने तातडीने कारवाई करावी, महिला आयोगाची मागणी - Marathi News | Inquiry report submitted in Tanisha Bhise case Women Commission demands immediate action by the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तनिषा भिसे प्रकरणात चौकशी अहवाल सादर; शासनाने तातडीने कारवाई करावी, महिला आयोगाची मागणी

महिलेला योग्य ते उपचार न दिल्याने महिला आयोगाने रुग्णलयाला दोषी ठरवले होते, मात्र कारवाईसाठी अहवालाची प्रतीक्षा होती ...

कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | deenanath mangeshkar hospital pune news Every person's life is important in any hospital; Ajit Pawar clarified his position | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सेवाभावी वृत्तीने काम केलं पाहिजे. ...

आम्हाला पैसे नको, मात्र रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा; भिसे कुटुंबीयांची मागणी - Marathi News | We don't want money but take action against the wrong people in the dinanath hospital tanisha bhise family demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला पैसे नको, मात्र रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा; भिसे कुटुंबीयांची मागणी

अंतर्गत समितीच्या अहवालामुळे तनिषा भिसे यांची आव्हीएफसारख्या ट्रिटमेंटची माहिती सार्वजनिक झाली ...

जिवंत मासा तोंडात पकडला आणि २९ वर्षीय तरुणाचा जीव गेला; मासे पकडताना काय घडलं? - Marathi News | A 29-year-old man died after catching a live fish in his mouth; what happened while catching the fish? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिवंत मासा तोंडात पकडला आणि २९ वर्षीय तरुणाचा जीव गेला; मासे पकडताना काय घडलं?

Man Fish Killed: २९ वर्षीय तरुण तलावावर मासे पकडण्यासाठी गेला होता. जाळ्याऐवजी हातानेच मासे पकडण्याची त्याला सवय होती. पण, एक चूक झाली आणि त्याला जीव गमवावा लागला. ...

सामान्य माणूस पैशाअभावी मरता कामा नये; 'आयुष्मान भारत' राज्य समितीकडून रुग्णालयांना तंबी - Marathi News | Common man should not die due to lack of money; Ayushman Bharat State Committee warns hospitals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामान्य माणूस पैशाअभावी मरता कामा नये; 'आयुष्मान भारत' राज्य समितीकडून रुग्णालयांना तंबी

लोकप्रतिनिधी आणि शासनास जबाबदार ठरवले जात असून रुग्णालयाच्या रुग्णलुटारू वर्तवणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होतेय असं त्यांनी पत्रात म्हटलं. ...

'जेजे'मध्ये रोबोने केली पहिली शस्त्रक्रिया; महामुबंई परिसरातील पहिले सरकारी रुग्णालय - Marathi News | Robot performs first surgery in 'JJ'; First government hospital in Mumbai area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जेजे'मध्ये रोबोने केली पहिली शस्त्रक्रिया; महामुबंई परिसरातील पहिले सरकारी रुग्णालय

खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च आला असता, पण जेजेमध्ये ती मोफत करण्यात आली. ...

धक्कादायक! 'दीनानाथ'ने गरीब रुग्णांचा ३० कोटींचा निधी वापरलाच नाही; चौकशी अहवालातून माहिती उघड - Marathi News | Deenanath mangeshkar hospital did not use the 30 crores fund of poor patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! 'दीनानाथ'ने गरीब रुग्णांचा ३० कोटींचा निधी वापरलाच नाही; चौकशी अहवालातून माहिती उघड

काही दिवसांपूर्वीच या समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनास सादर केला होता. ...

मुंबईत धक्कादायक घटना: सर्जन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा मृत्यू; स्ट्रेचरही मिळाली नाही - Marathi News | Shocking incident in Mumbai Patient dies due to unavailability of surgeon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत धक्कादायक घटना: सर्जन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा मृत्यू; स्ट्रेचरही मिळाली नाही

संबंधित विभागात गेल्यावर डॉक्टरच उपस्थित नसल्याने थोडा वेळ थांबावे लागेल, असे अविनाश यांना सांगण्यात आले. तिथेही बराच वेळ गेला. अखेरीस अविनाश यांनी रुग्णालयातच प्राण सोडले. ...