लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

Kolhapur: बाळ दगावल्या प्रकरणी सहाजणांना नोटीस, दोन अधिपरिचारिका निलंबित - Marathi News | Notices issued to six people at Gaganbawda Rural Hospital in connection with the death of a baby, two head nurses suspended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बाळ दगावल्या प्रकरणी सहाजणांना नोटीस, दोन अधिपरिचारिका निलंबित

गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराचे ‘पोस्टमार्टम’ ...

योजनेतील रुग्णालयांच्या संख्येत झपाट्याने वाढ; रुग्णांवर उपचारासाठी ‘शर्यत’ - Marathi News | Rapid increase in the number of hospitals under the scheme; 'race' for treatment of patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :योजनेतील रुग्णालयांच्या संख्येत झपाट्याने वाढ; रुग्णांवर उपचारासाठी ‘शर्यत’

दोन वर्षांत ७० हजार रुग्णांवर ४३२ कोटींचे उपचार ...

उपचारांमध्ये निष्काळजीपणा झाल्याचा आरोप; यकृत प्रत्यारोपणातील दाम्पत्याच्या मृत्यू; सह्याद्री रुग्णालयाला नोटीस - Marathi News | Allegation of negligence in treatment Death of couple undergoing liver transplant; Notice to Sahyadri Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचारांमध्ये निष्काळजीपणा झाल्याचा आरोप; यकृत प्रत्यारोपणातील दाम्पत्याच्या मृत्यू; सह्याद्री रुग्णालयाला नोटीस

उपचारासाठी २० लाखांचा खर्च झाला असून, त्यासाठी त्यांनी सदनिका गहाण ठेवली आहे. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे मुलगा व मुलगी पोरकी झाल्याची हृदयद्रावक माहिती नातेवाइकांनी दिली. ...

यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू; सह्याद्री हॉस्पिटलवर हलगर्जीपणाचा आरोप - Marathi News | pune news husband and wife die after liver transplant; Sahyadri Hospital accused of negligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू; सह्याद्री हॉस्पिटलवर हलगर्जीपणाचा आरोप

- पत्नीने पतीसाठी यकृत दान केले होते. मात्र, उपचाराच्या नावाखाली दोघांचेही प्राण गेले. ...

काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू! - Marathi News | Horrific accident in Patna, 8 people including 7 women going to bathe in Ganga die in truck-auto collision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!

या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत... ऑटोचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे...! ...

नर्सिंग कायद्याच्या नियमांचे उल्लंघन, कोल्हापूर जिल्ह्यातील ४२५ रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस - Marathi News | Violation of rules in Nursing Act show cause notices issued to 425 hospitals in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नर्सिंग कायद्याच्या नियमांचे उल्लंघन, कोल्हापूर जिल्ह्यातील ४२५ रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित ...

नियंत्रण सुटल्याने चारचाकी कालव्यात पडली; दरवाजे लॉक झाल्याने आतमध्ये अडकून दोघांचा मृत्यू, इंदापूरातील घटना - Marathi News | Four-wheeler falls into canal after losing control; Two die after getting trapped inside as doors are locked, incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियंत्रण सुटल्याने चारचाकी कालव्यात पडली; दरवाजे लॉक झाल्याने आतमध्ये अडकून दोघांचा मृत्यू, इंदापूरातील घटना

वडापुरी ता. इंदापूर गावावरती शोककळा पसरली असून एकाच गाडीतून प्रवास करत असलेले तिघेही जिवलग मित्र होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला. ...

Kolhapur flood: गरोदर महिलेच्या मदतीला प्रशासन धावले, बोटीने सुखरूप दवाखान्यात पोहोचवले - Marathi News | A pregnant woman from Kolik in Panhala taluka kolhapur was safely transported to the hospital by boat through floodwaters. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur flood: गरोदर महिलेच्या मदतीला प्रशासन धावले, बोटीने सुखरूप दवाखान्यात पोहोचवले

आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महिलेवर वेळेत उपचार होण्यास मदत झाली ...