लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

'वादळवाट' फेम अभिनेत्याची गंभीर आजाराशी झुंज, मित्राची भावूक पोस्ट; आर्थिक मदतीचे आवाहन - Marathi News | wadalwat-fame-actor-vilas-ujawane-suffering-brain-stroke-request-for-financial-help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वादळवाट' फेम अभिनेत्याची गंभीर आजाराशी झुंज; आर्थिक मदतीचे आवाहन

मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते डॉ विलास उजवणे यांना ब्रेक स्ट्रोकच्या आजाराने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेली सहा वर्षे ते ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत. ...

उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू; क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण - Marathi News | Beloved cat dies during treatment; Doctors were brutally beaten by vandalizing the clinic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू; क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण

एका महिलेसह चार अनोळखी इसमाविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

'मम्मी-पापा नहीं हैं, आ जाओ...!' घरी पोहोचलेल्या प्रियकराला तरुणीच्या वडिलांसह भावानं चोर समजून केली मारहाण - Marathi News | Mummy-Papa no here Come The boyfriend who reached home was beaten up by the girl's father and brother, thinking that he is a thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मम्मी-पापा नहीं हैं, आ जाओ...!' घरी पोहोचलेल्या प्रियकराला तरुणीच्या वडिलांसह भावानं चोर समजून केली मारहाण

आई-बाबा घरी नाहीत. तू ये आणि गिफ्टचे घड्याळ घेऊन जा. यानंतर, तो तिच्या घरी पोहोचला अन्... ...

आत्महत्याग्रस्त यवतमाळमध्ये आरोग्य यंत्रणा खिळखिळी; गरीबांचा वाली कोण? - Marathi News | Health system shambles at Vasantrao Naik Government Medical College, Yavatmal; patients away from healthcare | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आत्महत्याग्रस्त यवतमाळमध्ये आरोग्य यंत्रणा खिळखिळी; गरीबांचा वाली कोण?

रिक्त पदांचा स्ट्रोक : कणखर प्रशासक नसल्याने गोंधळ ...

Lumpy: पुण्यात लम्पी आटोक्यात; राज्यातील सर्वात कमी जनावरांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात - Marathi News | Lumpy under control in Pune The least number of animal deaths in the pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lumpy: पुण्यात लम्पी आटोक्यात; राज्यातील सर्वात कमी जनावरांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात

सर्वाधिक मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात ४ हजार ५१० इतके झाले आहेत. ...

पुण्यात संशयित आढळल्याने यंत्रणा अलर्ट; तब्बल १९०० बालकांना गाेवरचा डाेस - Marathi News | System alert as suspect found in Pune As many as 1900 children were given a cow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात संशयित आढळल्याने यंत्रणा अलर्ट; तब्बल १९०० बालकांना गाेवरचा डाेस

संभाव्य धाेका विचारात घेऊन शहरात बालकांचे लसीकरण सुरू ...

गोवर रुग्ण आटोक्यात, रुग्ण संख्या स्थिरावली - Marathi News | Measles patients under control number of patients stabilized in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोवर रुग्ण आटोक्यात, रुग्ण संख्या स्थिरावली

लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून ५८ रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. तर २१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. ...

मोठी बातमी; पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या ३० भविकांना विषबाधा  - Marathi News | big news; 30 devotees who came to see Vitthala at Pandharpur were poisoned | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या ३० भविकांना विषबाधा 

या घटनेची माहिती मिळताच नगरपालिका व जिल्हा आरोग्य विभागाची टीम सतर्क झाली आहे ...