लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

ठाणे शासकीय रुग्णालयातील घटना वेदनादायी, रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नेमणार : मुख्यमंत्री - Marathi News | The incident in Thane Government Hospital is painful, an inquiry committee will be appointed in the death of patients says Chief Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ठाणे शासकीय रुग्णालयातील घटना वेदनादायी, रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नेमणार : मुख्यमंत्री

जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई ...

कळवा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS protest against worst health system of thane Kalwa hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसेचे आंदोलन

ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात एका दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय पक्ष देखील आता आक्रमक झाले आहेत. ...

१०० कोटी खर्च, रुग्णांची परवड थांबेना; जिल्हा रुग्णालय बंद झाल्याने ताण वाढल्याचा दावा - Marathi News | 100 crore expenditure patient affordability does not stop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१०० कोटी खर्च, रुग्णांची परवड थांबेना; जिल्हा रुग्णालय बंद झाल्याने ताण वाढल्याचा दावा

कळवा रुग्णालयावर वार्षिक १०० कोटींपेक्षा अधिकचा खर्च केला जात आहे. ...

कळवा रुग्णालयाला नडला गाफीलपणा; अंग काढून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न - Marathi News | hospital negligence responsible in thane incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयाला नडला गाफीलपणा; अंग काढून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न

कळवा रुग्णालयाने सतर्क होणे अपेक्षित होते; परंतु गाफीलपणाच कळवा रुग्णालयाला नडला असल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.  ...

रुग्णालयात सायंकाळी ५.४५ ते सकाळी ७.४० पर्यंत मृत्यूचे तांडव; असा आहे घटनाक्रम - Marathi News | thane kalwa hospital incident from 5 45 pm to 7 40 am such is the sequence of event | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णालयात सायंकाळी ५.४५ ते सकाळी ७.४० पर्यंत मृत्यूचे तांडव; असा आहे घटनाक्रम

अवघ्या काही तासांतच हे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली.  ...

भयंकर! रुग्णालयात १२ तासांत गेले १८ जीव; डॉक्टर, पुरेसे कर्मचारी नसल्याने मृत्यू  - Marathi News | 18 lives lost in hospital in 12 hours due to doctors deaths due to insufficient staff | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भयंकर! रुग्णालयात १२ तासांत गेले १८ जीव; डॉक्टर, पुरेसे कर्मचारी नसल्याने मृत्यू 

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टला पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...

१८ जणांच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदरी सरकारची- राजन विचारे - Marathi News | full responsibility of the government for the death of 18 people says Rajan vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१८ जणांच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदरी सरकारची- राजन विचारे

रविवारी कळवा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बाेलत हाेते. ...

रुग्णांच्या मृत्यूनंतर राजकीय संघटना आक्रमक, अधिष्ठातांसह अधीक्षकांना घेराव - Marathi News | After the death of the patients, the political organization aggressively surrounds the superintendent with superiors, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णांच्या मृत्यूनंतर राजकीय संघटना आक्रमक, अधिष्ठातांसह अधीक्षकांना घेराव

रुग्णालयात एकाच रात्रीत मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची ही बाब उघडकीस आल्यावर रविवारी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह मनसे आणि भाजप नेतेमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. ...