लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi , मराठी बातम्या

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
Falbag Lagwad Yojana : शेवगा लागवडीसाठी १.३३ लाख तर बांबूला ७ लाखांचे अनुदान; वाचा सविस्तर - Marathi News | Falbag Lagwad Yojana : 1.33 lakh subsidy for Shevga Drumstick cultivation and 7 lakh for bamboo; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Falbag Lagwad Yojana : शेवगा लागवडीसाठी १.३३ लाख तर बांबूला ७ लाखांचे अनुदान; वाचा सविस्तर

Falbag Lagwad Yojana महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी २०२४-२५ या वर्षासाठी अनुदानाला मान्यता देण्यात आली आहे. ...

Amba Falgal : आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News | Amba Falgal : Follow these simple steps to prevent fruit rot in mango crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Falgal : आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय

Mango Fruit Drop इतर फळपिकांप्रमाणे आंबा पिंकामध्येही फुल व फळगळ होते. किड, रोग, हवामान बदल, जमिनीतील ओलावा इ. कारणांमुळे फळगळ होऊ शकते. ...

आंबा, केळी व काजूचे होणार हब; राज्याच्या 'या' जिल्ह्यात फळबाग लागवड वाढली - Marathi News | Mango, banana and cashew hub to be established; Fruit plantation increased in 'this' district of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा, केळी व काजूचे होणार हब; राज्याच्या 'या' जिल्ह्यात फळबाग लागवड वाढली

Falbag Lagwad : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०२४-२५ या वर्षात पुणे जिल्ह्यात १ हजार ३०८ हेक्टर फळबाग लागवड झाली आहे. आंबा, केळी व काजू या पिकांची लागवड तुलनेत अधिक असून, शेतकऱ्यांना शासनाकडून मिळते. ...

Success Story : शेतकरी ते विक्रेता धोरणाने समृद्धीची वाट; पपईच्या थेट विक्रीतून मिळविला आधिक लाभ - Marathi News | Success Story: Farmer-to-seller strategy leads to prosperity; More profit earned from direct sale of papaya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी ते विक्रेता धोरणाने समृद्धीची वाट; पपईच्या थेट विक्रीतून मिळविला आधिक लाभ

Farmer Success Story : व्यापाऱ्याला विकायची ठरवल्यावर त्याचे निम्मेच पैसे यायचे ज्यामुळे स्वतः शेतमाल विकण्याचा निर्णय घेतला व शेलुबाजार परिसरामध्ये दुकान थाटून हा शेतमाल विकत आहे... ...

Sitafal Prkariya Udyog : सीताफळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक मशिनरी; वाचा सविस्तर - Marathi News | Sitafal Prkariya Udyog: Machinery required for the Sitafal processing industry; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitafal Prkariya Udyog : सीताफळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक मशिनरी; वाचा सविस्तर

Sitfal Prakriya Udyog शेती सोबत जोड उद्योग म्हणून सीताफळावर प्रक्रिया केली जाते. सीताफळाचे मूल्यवर्धन केल्यामुळे जास्त किंमत मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी होऊ शकेल. ...

Peru Sheti Success Story : ऊस पट्ट्यात शिवाजीरावांच्या पेरूची हवा; चार वर्षात चार कोटी नफा - Marathi News | Peru Sheti Success Story : Farmer Shivajirao's guava popular in the sugarcane belt; Profit of four crores in four years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Peru Sheti Success Story : ऊस पट्ट्यात शिवाजीरावांच्या पेरूची हवा; चार वर्षात चार कोटी नफा

कासेगाव (ता. वाळवा) येथील शिवाजीराव माधवराव पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने पेरुची यशस्वी शेती करून सहा एकरातून पाच वर्षात तब्बल चार कोटी रुपयांचा नफा मिळवला. ...

Sitafal Pulp : सीताफळापासून कसा तयार केला जातो पल्प? जाणून घेऊया सविस्तर प्रक्रिया  - Marathi News | Sitafal Pulp : How is pulp made from Sitafal? Let's know the detailed process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitafal Pulp : सीताफळापासून कसा तयार केला जातो पल्प? जाणून घेऊया सविस्तर प्रक्रिया 

सीताफळ हे नाशवंत आणि खूप कमी काळ टिकणारे फळ असून त्यावर वेळेत प्रक्रिया न केल्यास त्याची नासाडी होते. तसेच प्रक्रियेसाठी वापरले जाणारे सीताफळ हे जास्त पिकलेले असल्यास त्यास अळी लागण्याची शक्यता जास्त असते. ...

Agri Export from India : देशातील फळे आणि भाजीपाला निर्यातीत मोठी वाढ: १२३ देशांमध्ये होतेय निर्यात - Marathi News | Agri Export from India : Huge increase in fruit and vegetable exports from the country: Exports are being made to 123 countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agri Export from India : देशातील फळे आणि भाजीपाला निर्यातीत मोठी वाढ: १२३ देशांमध्ये होतेय निर्यात

fruit and vegetables export from india २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत ४७.३% वाढ ही या उपक्रमांची फलनिष्पत्ती आहे. भारतातून फळे आणि भाज्यांच्या एकूण निर्यातीचा विक्रम सरकारने अबाधित ठेवला आहे. ...