लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi , मराठी बातम्या

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
Keli Bajar Bhav : केळीला अच्छे दिन; मागील महिन्याच्या तुलनेत केळीला मिळतोय दुप्पट दर - Marathi News | Keli Bazaar Bhav : Good days for bananas; Bananas are getting double the price compared to last month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Keli Bajar Bhav : केळीला अच्छे दिन; मागील महिन्याच्या तुलनेत केळीला मिळतोय दुप्पट दर

सांगली जिल्ह्यातून केळी थेट प्रयागराज येथील महाकुंभमेळा येथे विक्रीसाठी गेली आहे. तेथे प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

Success Story : आधुनिक तंत्रज्ञानाने जोपासली पेरू फळबाग; ३० गुंठ्यात ३ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Success Story: Peru orchard cultivated with modern technology; Income of 3 lakhs in 30 gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : आधुनिक तंत्रज्ञानाने जोपासली पेरू फळबाग; ३० गुंठ्यात ३ लाखांचे उत्पन्न

Farmer Success Story : रब्बी व खरीप हंगामामध्ये म्हणावी तशी निसर्ग साथ देत नाही, हे पाहून पोत्रा (ता. कळमनुरी) येथील दोन शेतकऱ्यांनी पेरूची लागवड केली. ...

आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी; तपासणी पथके बांधावर - Marathi News | Verification of farmers participating in Ambia Bahar Fruit Crop Insurance Scheme; Inspection teams on the farm bund | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी; तपासणी पथके बांधावर

fal pik vima yojana श्रीगोंदा तालुक्यातील आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. ...

Farmer Success Story : आधुनिक शेती तंत्रज्ञानाने साधली प्रगती; गोपालरावांची ८ एकरात ४८ लाखांची कमाई - Marathi News | Farmer Success Story: Progress achieved through modern farming technology; Gopalrao earns Rs. 48 lakhs from 8 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधुनिक शेती तंत्रज्ञानाने साधली प्रगती; गोपालरावांची ८ एकरात ४८ लाखांची कमाई

Success Story : भूर येथील प्रगतिशील शेतकरी गोपाल देवळे यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या ८ एकर शेतातून ४८ लाख रुपयांचे संत्र्याचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. ...

नारळ पिकातील गेंड्या भुंगा व इरीओफाईड कोळीचे कसे कराल नियंत्रण? - Marathi News | How to control rhinoceros beetles and eriophyid mites in coconut crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारळ पिकातील गेंड्या भुंगा व इरीओफाईड कोळीचे कसे कराल नियंत्रण?

Coconut Pest नारळ पिकातील किडींमध्ये गेंड्या भुंगा gendya bhunga, काळ्या डोक्याची अळी व इरीओफाईड कोळी ह्या प्रमुख किडी आहेत. यात गेंड्या भुंग्यामुळे नारळात मोठे नुकसान होते. ...

नोकरीच्या मागे न लागता केली कलिंगडाची आधुनिक पद्धतीने शेती; घेतले एकरी ४० टन उत्पादन - Marathi News | Without chasing a job watermelon was cultivated in a modern way; 40 tons of production was obtained per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरीच्या मागे न लागता केली कलिंगडाची आधुनिक पद्धतीने शेती; घेतले एकरी ४० टन उत्पादन

Farmer Success Story कुंभारी (ता. जत) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी हरीबा दामोदर पाटील यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. ...

Dragon Fruit Bajar Bhav : चक्क व्हिएतनामच्या ड्रॅगन फ्रुटची बाजारात एंट्री; कसा मिळतोय दर - Marathi News | Dragon Fruit Bajar Bhav : Vietnam's dragon fruit enters the market; How is it getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dragon Fruit Bajar Bhav : चक्क व्हिएतनामच्या ड्रॅगन फ्रुटची बाजारात एंट्री; कसा मिळतोय दर

मागील महिन्यात बाजारपेठेत केवळ १० ते १५ रुपये प्रति नग या किमतीत विक्री होणारा ड्रॅगन फ्रुट आता २२० ते २८० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. ...

Peru Fal : हिवाळ्यात का खावा पेरू? काय आहेत फायदे; वाचा सविस्तर - Marathi News | Peru Fal : Why should you eat Peru guava in winter? What are the benefits; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Peru Fal : हिवाळ्यात का खावा पेरू? काय आहेत फायदे; वाचा सविस्तर

Guava Fruit हिवाळ्यात अनेकजण पेरूचे सेवन मोठ्या आवडीने करतात. या काळात लाल पेरूही उपलब्ध असतो. पेरूचे अनेक फायदे आहेत. ...