‘संपूर्ण आयुष्य मातीच्या पडक्या घरात काढणाऱ्या आपल्या आई-वडिलांसाठी लहानसे का होईना चांगले घर बांधायचे,’ असे नीलेशचे स्वप्न होते. त्याच्या प्रथम पुण्यस्मरणदिनीच त्याच्या वर्गमित्रांनी नीलेशच्या घराचे बांधकाम पूर्ण केले. ...
सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. ...
मुंबई शहर व उपनगरांमध्ये १० लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीमध्ये मुंबईत भाड्याने राहणाऱ्या व घर नसणाऱ्या शिक्षकांना प्राधान्याने घरे द्यावीत, अशी मागणी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ...
या आराखड्यात १० लाख घरांची निर्मिती, खासगी इमारतींचा विकास, मनोरंजन क्षेत्राला बळकटी, गावठाणे आणि कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र विकास आराखड्याची तरतूद केली जाईल, असे गाजर दाखविण्यात आले ...