लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
दहा लाख घरे आणि ८० लाखांना रोजगार - Marathi News | Ten lakh homes and 80 lakh jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा लाख घरे आणि ८० लाखांना रोजगार

मुंबईच्या विकासाचा राजमार्ग असणारा सन २०१४-२०३४ या २० वर्षांचा आराखडा विविध तरतुदींमुळे वादात सापडला. ...

रखडलेला इमारत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the road to redeveloped buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रखडलेला इमारत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

शहर विभागासाठी तीन, तर उपनगरांसाठी अडीच एफएसआय ठेवण्यात आला आहे. ...

परभणीत घरकुलाच्या ११०० लाभार्थ्यांच्या स्थळ पाहणीला सुरुवात - Marathi News | The beginning of the site survey of 1100 beneficiaries of Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत घरकुलाच्या ११०० लाभार्थ्यांच्या स्थळ पाहणीला सुरुवात

पंचायत समिती  अंतर्गत तालुक्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पं़स़तील अधिकाऱ्यांनी पावले उचलली असून, मंजूर झालेल्या ११०० लाभार्थ्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात आहे़ ...

दिवाणखाना - Marathi News | Living room | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :दिवाणखाना

दिवाणखाना म्हणजेच लिव्हिंग रूम. कुटुंबाची ओळख करून देणारी जागा. ही जागा घरी येणाऱ्या प्रत्येकाशी बोलते. स्वागताला सज्ज असते. तिचं रंगरूप कसं ठरवणार? ...

क्लस्टरच्या मोठ्या घरांसाठी जादा पैसे - Marathi News | Extra money for big cluster homes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरच्या मोठ्या घरांसाठी जादा पैसे

ठाणे शहरात क्लस्टर योजना ४४ सेक्टरमध्ये राबवली जाणार आहे. ...

गोरगरिबांची घरे राहिली अर्धवट - Marathi News | The houses of the people of Gorargibhil are half | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गोरगरिबांची घरे राहिली अर्धवट

टप्प्यांमध्ये मिळणारे अनुदान उशिराने मिळत असल्याने गत चार वर्षांपासूनच्या योजना रेंगाळल्या आहेत. ...

सर्वसामान्यांना मिळणार हक्काचे घर - Marathi News | Home to the right to the commoners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वसामान्यांना मिळणार हक्काचे घर

मागील वर्षी आडगाव येथील ग्रामस्थांनी पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाला प्रखर विरोध केल्यामुळे हा प्रकल्प गाजला होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरदेखील आडगावकरांनी बहिष्कार टाकला होता. पण ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून मागील वर्षी कामाला सुरुवात झाली ...

पाचशे फूट घरांना मालमत्ता करमाफी निव्वळ घोषणाच - Marathi News |  Five hundred feet of households have a property tax waiver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाचशे फूट घरांना मालमत्ता करमाफी निव्वळ घोषणाच

मुंबईतील सातशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविली आहे. हे श्रेय भाजपाच्या खिशात जाऊ नये, यासाठी शिवसेनेने पाचशे चौरस फुटांना करमाफी देण्याचा मूळ प्रस्ताव पुढे रेटला. ...