मौलाना आझाद रोड येथील ३४६-३५२ व कावासजी पटेल मार्ग-फोर्ट येथील ३४-३४ ए या दोन पुनर्रचित इमारतीत ५९ मूळ निवासी पात्र भाडेकरू-रहिवाशांचा इमारतीतील सदनिका क्रमांक व सदनिकेचा मजला निश्चित करण्यासाठी संगणकीय सोडत ...
राज्य शासनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून घरबांधणी, घर दुरूस्ती परवानगीचे अधिकार आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने यासाठी आमदार वैभव नाईक हे राज्य शासनाकडे पाठपुराव ...
महापालिकेने बांधकाम परवानगी देण्यासाठी पूर्वीची आॅफलाईन परवानगी बंद केली असून तीन महिन्यांमध्ये मनपाकडे आॅनलाईन बांधकाम परवान्यासाठी २४ अर्ज दाखल झाले आहेत. ...
पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तहसील प्रशासनाने कमी दराने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला असून, तालुक्यातील रखडलेले घरकुलांची कामे पूर्ववत सुरू झाली आह ...
प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झालेल्या ३५0 पैकी ९७ जणांनी पहिला हप्ता उचलून कामांनाही गती दिली आहे. त्यामुळे इतर लाभार्थीही आता या कामाकडे वळत असून सगळीकडेच ही कामे सुरू होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...