अतिक्रमणधारक सध्या जेथे राहत आहेत, त्याच जागेवर त्यांना घरे बांधून देण्याची जबाबदारी ‘राज्य शासना’ची असल्याचे शपथपत्र ‘केंद्र सरकार’ने जनहित याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठात दाखल केले आहे. ...
पणजी : राज्यातील स्वत:च्या खासगी जमिनींमध्ये ज्यांनी अनधिकृत घरे बांधली आहेत, ती घरे कायदेशीर करण्यासाठी सरकारने अर्ज स्वीकारण्यासाठी आणखी 3क् दिवसांची मुदत वाढवली आहे. येत्या दि. 2 नोव्हेंबर्पयत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यामुळे ज्यांना आतार्पयत अर् ...
स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेली कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केली आहेत़ ...
मुंबईच्या विकास आराखड्याला शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्याने म्हाडाचा घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर व उपनगरातील ११४ अभिन्यासावरील (लेआऊट) जुन्या इमारतींच्या पुनर्विकासास अधिक गती मिळेल. ...
सिडकोच्या मेगा गृहप्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिडकोने पंधरा हजार घरांसाठी पहिल्यांदाच आॅनलाइन अर्ज मागविले होते. त्यासाठी तब्बल १ लाख ९१ हजार अर्ज दाखल झाले आहेत. ...
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घरकुल योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पात्र असूनही अनेक लाभार्थ्यांची नावे घरकुलाच्या यादीत आली नसल्याचे सदस्यांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर आवास प्लसमध्ये अशा वंचितांना साम ...