सदनिका मालकांच्या परवानगीशिवाय विकासक सोसायटीच्या मोकळ्या जागेत अतिरिक्त बांधकाम करू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने शनिवारी दिला. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेंतर्गत परभणी शहरातील केवळ २४ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रती लाभार्थी ४० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे़ त्यामुळे घरकूल बांधकामांमध्ये अडथळे निर्माण होत असून, या ...
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेवून अहोरात्र डोळ्यांत तेल घालून सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पाडणाऱ्या पोलीस कर्मचा-यांचे कुटुंब मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतीत मोडकळीस असलेल्या निवासस्थानांमध्ये जीव मुठीत घेवून राहत आहेत़ ...
नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या बांधकामाचे आणखी एक उदाहरण माहूर नगरपंचायत क्षेत्रात पुढे आले आहे. टी पॉर्इंट येथे बुलढाणा अर्बन बँकेला लागून गगनचुंबी इमारतीचा नियम डावलून चौथा मजला पूर्ण होत असून नगरपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. शहरात मागील सह ...
सर्वांसाठी घरे-२०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १७ नोव्हेंबर २०१८ च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार घरकूल वाटपासोबतच झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क पट ...
कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ऑगस्ट २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीकरिता आवश्यक पुरावे/कागदपत्रे सादर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेस पहिल्याच दिवशी अर्जदारांचा उत्स्फूर्त ...