बांधकामाशी निगडित साहित्याचे दर वाढत असल्यामुळे नजीकच्या काळात घरांच्या किमतीही गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सिमेंट टनामागे ५००, तर लोखंड ७५० रुपयांनी महागले आहे. ...
आपणास माहीतच आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यात सुधारणा करून सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी मुख्य अधिनियमाच्या कलम १५४ अ नंतर प्रकरण तेरा -ब - सहकारी गृहनिर्माण संस्था असे नवीन प्रकरण दाखल केले आहे. ...
गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राखून ठेवणे शिवसेनेच्या अंगलट आले. भाजपाने हीच संधी साधून रान उठवले, विरोधकांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे ही घरे बांधण्यात येणाऱ्या जागेची तातडीने पाहणी करण्यात आली. ...
पदरात मूलबाळ नाही... किमान एकमेकांच्या साथीने वृद्धापकाळात तरी चांगले जीवन जगता येईल या आशेने तोंडओळखीच्या त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला खरा; मात्र त्यानेच दगा दिल्याने स्वत:चे हक्काचे घर गमावून आजी- आजोबांवर रस्त्यावर खितपत पडण्याची वेळ आली आहे. ...
गावातील एका घरावर वीज प्रवाही तार पडल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नसली तरी चारठाणा गावातील वीज तारा तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण ...