लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड

Hollywood, Latest Marathi News

ऐश्वर्या रायला टाकलं मागे! ७ अब्जांची मालकीण असलेली 'ही' अभिनेत्री ठरली २०२६ ची जगातील सर्वात सुंदर महिला - Marathi News | Anne Hathaway Crowned Worlds Most Beautiful Woman 2026 Beats Aishwarya Rai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायला टाकलं मागे! ७ अब्जांची मालकीण असलेली 'ही' अभिनेत्री ठरली २०२६ ची जगातील सर्वात सुंदर महिला

सौंदर्य हे केवळ वयावर अवलंबून नसतं, तर ते तुमच्या व्यक्तिमत्वातून आणि कामातून झळकत असतं. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. ...

बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' या हॉलिवूड सिनेमात झळकणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, Bald लूक पाहून चाहते थक्क - Marathi News | bollywood actor vidyut jammwal bald look in Street Fighter hollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' या हॉलिवूड सिनेमात झळकणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, Bald लूक पाहून चाहते थक्क

बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचा लूक पाहून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत ...

१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ - Marathi News | Singer D4vd has been arrested in connection with the death of a teenage girl whose decomposing body | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ

या मुलीचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत गेल्या वर्षी एका कारमध्ये सापडला होता. ही कार गायकाच्या नावावर रजिस्टर होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली ...

पाहुण्यांकडून करारावर सही, हनिमूनचं ठिकाणही ठरलं! प्रसिद्ध गायिकेच्या लग्नाची तुफान चर्चा - Marathi News | singer taylor sift and Travis Kelce wedding date and venue viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहुण्यांकडून करारावर सही, हनिमूनचं ठिकाणही ठरलं! प्रसिद्ध गायिकेच्या लग्नाची तुफान चर्चा

प्रसिद्ध गायिकेच्या लग्नाची तुफान चर्चा रंगली आहे. या गायिकेने लग्नाचं स्थळ बाहेर जाऊ नये, म्हणून पाहुण्यांकडून एका करारावर सही केलीये. ...

धक्कादायक! अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन सृष्टीवर शोककळा - Marathi News | Game of Thrones actor Michael Patrick dies at 35 after prolonged illness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन सृष्टीवर शोककळा

वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतल्याने सर्वांना धक्का बसलाय. अभिनेत्याच्या निधनामागचं कारणही समोर आलंय ...

लग्नाच्या वर्षभरात प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई! गोंडस मुलीला दिला जन्म, चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | sinners movie actress hailee steinfeld becomes mother within a year of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या वर्षभरात प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई! गोंडस मुलीला दिला जन्म, चाहत्यांकडून अभिनंदन

प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या वर्षभरातच आई झाली आहे. मुलगी झाल्याने अभिनेत्रीच्या आनंदाला उधाण आले आहे. ...

'या' कारणामुळे शकिरा नाही येणार भारतात, मुंबई अन् दिल्लीतील कॉन्सर्ट रद्द - Marathi News | Shakira’s India Concert Postponed With No New Dates Amid Us-iran Conflict | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे शकिरा नाही येणार भारतात, मुंबई अन् दिल्लीतील कॉन्सर्ट रद्द

शकीरा हिच्या भारतातील चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. ...

हॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचं ८६व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा - Marathi News | hollywood actor martial artist chuck norris passed away at the age of 86 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचं ८६व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि मार्शल आर्ट्सचे बादशहा चक नॉरिस यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. ...