लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
Holi Special : रंग खेळताना डोळ्यांची आणि कानांची काळजी कशी घ्याल? - Marathi News | Holi 2019: Know how to keep eyes, ear and mouth safe from colors during holi | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Holi Special : रंग खेळताना डोळ्यांची आणि कानांची काळजी कशी घ्याल?

धुलिवंदनला रंग खेळण्याआधी आणि रंग खेळून झाल्यावर जितकी केस आणि त्वचेची काळजी घ्यावी लागते, त्यापेक्षा जास्त काळजी डोळ्यांची आणि कानांची घ्यावी लागते. ...

कोकणची ऊर्जा... शिमगोत्सव! - Marathi News |  Konkan energy ... Shiggotsav! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोकणची ऊर्जा... शिमगोत्सव!

मेहरून नाकाडे कोकणात गणेशोत्सवाइतकाच शिमगा हा मानाचा सण. एरवी जिचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जावे लागते, ती ग्रामदेवता शिमग्यामध्ये पालखीत ... ...

होलिकादहन, धुळवडीसाठी मोकळ्या मैदानाचा वापर करा : महावितरण - Marathi News | Use Holi fire, Dhulwad on open spaces : Mahavitaran | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होलिकादहन, धुळवडीसाठी मोकळ्या मैदानाचा वापर करा : महावितरण

होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे. ...

Holi special : बाजारातील केमिकलयुक्त रंगांऐवजी घरीच तयार करा होळीसाठी नैसर्गिक रंग! - Marathi News | Holi special 2019 : How to make natural colours for making memorable and safe Holi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Holi special : बाजारातील केमिकलयुक्त रंगांऐवजी घरीच तयार करा होळीसाठी नैसर्गिक रंग!

होळीचा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तुम्हीही होळीसाठी खास तयारी  करत असालचं... होळी म्हणजे रंगाची उधळण करणारा सण. ...

‘गोमय होलिकोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to celebrate Gomoya Holikotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘गोमय होलिकोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन

हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी सण येत्या बुधवारी (दि.२१) असून भारतीय संस्कृतीत होळी सणाला मोठे महत्त्व असल्याने सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी सणाचे महत्त्व टिकून राहावे, तसेच दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण बसावे यासाठी ...

होळी, रंगपंचमीला होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घाला - Marathi News | Avoid accusations of Holi, colorful occultism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :होळी, रंगपंचमीला होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घाला

होळी व रंगपंचमीच्यावेळी अनेक गैरप्रकार घडतात. त्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई करावी. तसेच या काळात महिलांना सुरक्षेसाठी सहकार्य करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण पोली ...

पर्यावरण रक्षणासाठी पेण वनविभाग सरसावला; इकोफ्रेंडली होळीसाठी प्रयत्न - Marathi News | Penance Forest Department for Environment Protection; EcoFrenthly try for Holi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यावरण रक्षणासाठी पेण वनविभाग सरसावला; इकोफ्रेंडली होळीसाठी प्रयत्न

वनराई संरक्षणासाठी वनक्षेत्रावर करडी नजर ...

नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन, निसर्गमित्र संस्था व सहेली मंचतर्फे निर्मिती - Marathi News | Appeal for the use of natural colors, creation of natural image and friend forum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन, निसर्गमित्र संस्था व सहेली मंचतर्फे निर्मिती

रंगपंचमीदिवशी नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास शरिरास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हे नैसर्गिक रंग आपण घरामध्ये सहज तयार करू शकतो. गेल्या अकरा वर्षांपासून आमच्या संस्थेच्यावतीने नैसर्गिक रंग वापरण्यासाठी आवाहन करत आहोत, त्याला मोठा प्रतिसाद लाभत असल ...