होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक जण आजाराला सामोरे जातात. प्रदूषणमुक्त होळी खेळण्यासाठी आता कल वाढत आहे. इकोफ्रेंडली होळीचा संदेश विविध पातळीवरुन सामाजिक संघटना आणि संस्था तस ...
रंगाचा, उल्हासाचा उत्सव होळी आणि धुळवड शांततेत साजरा करा. त्याचा आनंद घ्या. कुणावर रंग लावण्यासाठी जबरदस्ती करू नका किंवा डीजे वाजवून धांगडधिंगा करू नका, अन्यथा तुम्हाला होळी-धुलिवंदन पोलीस ठाण्यात करावे लागेल, असा खणखणीत इशारा पोलिसांनी दिला आहे. हो ...
‘बुरा न मानो होली है.’ म्हणत लाल, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांची उधळण होळीच्या निमित्ताने केली जाते. अतिउत्साहात या रंगांची उधळण मुक्तहस्ताने होताना नेहमीच दिसते. मात्र, हा अतिउत्साह काही जणांना घातक ठरू शकतो, म्हणूनच होळी खेळा, पण जपून असा सल ...
होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त कलर्सच्या वापराऐवजी ऑर्गॅनिक कलर्सचा वापर करण्याकडे लोकांचा वाढता कल दिसत आहे. ...
ब्युटी केयरमध्ये प्रत्येक दिवशी काहीना काही नवीन होत राहतं. या सर्व गोष्टींचा उद्देश असतो तो म्हणजे, त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्टऐवजी नैसर्गिक पदार्थांची ओळख करून देणं. ...