होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्याचा स्वीकार करण्याचा संदेश देणारी होळी उद्या, बुधवारी सर्वत्र साजरी होत आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी हा सण निसर्गाचा ऱ्हास न करता होळी लहान करूया, पोळी दान करूया अशी हाक दिली आहे. ...
यंदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी, लोकसभा निवडणुकीत मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याकरिता आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या पाठीराख्या पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील ३ हजार ९९४ होळ््या आपल्या राजकीय रड ...
विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात आजही ‘एक गाव एक होळी’ची परंपरा कायम ठेवली आहे. ग्रामीण खेडया-पाडयात, शिळ, आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, ओंदे, दादडे या भागात आजही पारंपारिक पध्दतीनेच सण साजरे करण्याची पंरपरा आहे. ...
होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून दूर राहत सणाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला आहे. ...