लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
रंगोत्सवाला लागू नये विज अपघाताचे गालबोट! - Marathi News | play holi away from electricity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रंगोत्सवाला लागू नये विज अपघाताचे गालबोट!

अकोला: होळी व धुळवड उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना व रंग खेळताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. ...

Video - 'आमच्या दाराशी हाय शिमगा', वेसाव्यातील होळीची आगळी वेगळी परंपरा - Marathi News | Vesava Koliwada Holi Festival Celebration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - 'आमच्या दाराशी हाय शिमगा', वेसाव्यातील होळीची आगळी वेगळी परंपरा

शिमगा अथवा होळीकोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी जमातीचा महत्त्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण. आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. ...

अभिषेक बच्चनने केले असे काही की करण जोहरने कधीच खेळली नाही होळी!! - Marathi News | karan johar reveals that he doesnt play holi due to abhishek bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चनने केले असे काही की करण जोहरने कधीच खेळली नाही होळी!!

होय, करण जोहर होळी साजरी करत नाही. याचे कारण काय तर त्याच्या मनात घर करून बसलेली भीती. ...

Holi 2019 : होळीला घरीच तयार करा थंडाई; जाणून घ्या रेसिपी! - Marathi News | Holi special 2019 : How to make thandai recipe at home for occasion of holi | Latest food News at Lokmat.com

फूड :Holi 2019 : होळीला घरीच तयार करा थंडाई; जाणून घ्या रेसिपी!

होळी म्हणजे उत्साहाचा आणि रंगांची उधळण करणारा सण... होळीनिमित्त बाजारपेठा सजलेल्या असून रंग, पिचकाऱ्या यांची खरेदी करण्यात प्रत्येक जण दंग आहे. पण रंगांसोबतच खरी होळीची मजा असते ती म्हणजे, ठंडाई पिण्यामध्ये. ...

प्राण्यांना रंग लावल्यास होऊ शकते शिक्षा - Marathi News | Applying Holi colors on animals is offence | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्राण्यांना रंग लावल्यास होऊ शकते शिक्षा

प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन वसा या अमरावतीमधील संस्थेकडून करण्यात आले आहे. ...

Hoil Special : जर रंग खेळताना फोन पाण्यात भिजला तर वापरा 'या' टिप्स! - Marathi News | Know how to keep your phones safe from water during Holi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Hoil Special : जर रंग खेळताना फोन पाण्यात भिजला तर वापरा 'या' टिप्स!

होळीचा उत्सव सर्वांनाच पसंत असतो. पाणी आणि रंगाशिवाय या उत्सवाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. ...

होळी पेटवा; पण रस्त्यावर नको;  महापालिकेचे अकोलेकरांना आवाहन - Marathi News | Burn Holi; But not on the road; Appeal of municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :होळी पेटवा; पण रस्त्यावर नको;  महापालिकेचे अकोलेकरांना आवाहन

अकोलेकरांनो होळी पेटवा; पण रस्त्यावर नको, असे कळकळीचे आवाहन महापालिका प्रशासनाने सोमवारी केले आहे. ...

होळी पेटविण्यासाठी सर्वोत्कृष्ट वेळ सायंकाळी ८.५६ नंतर - Marathi News | Best time to celebrate Holi after 8.56 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळी पेटविण्यासाठी सर्वोत्कृष्ट वेळ सायंकाळी ८.५६ नंतर

बुधवार २ ० मार्च रोजी हुताशनि पौर्णिमा (होळी) आहे. या दिवशी भद्रेच्या पुच्छकाळात म्हणजेच सायंकाळी ५.०८ ते ६.२० वाजेपर्यंत होलिका प्रज्वलित केल्यास हरकत नाही. ...