लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
Holi 2018 : होळीत केस व त्वचेची काळजी कशी घ्याल? - Marathi News | Holi 2018: How to care for hair and skin in Holi? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Holi 2018 : होळीत केस व त्वचेची काळजी कशी घ्याल?

जवळपास प्रत्येक जण होळीच्या उत्सवात सहभागी होत असतो. ...

रायगड : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ४,००७ होळ्या - Marathi News |  Raigad: 4,007 Holidays in various parts of the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ४,००७ होळ्या

होळी पौर्णिमेचा सण रायगड जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चार हजार सात होळ्या लागणार आहेत. ...

विक्रमगडमध्ये एक गाव, एक होळीची परंपरा - Marathi News |  A village, a Holi tradition in Vikramgad, is a tradition of Holi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगडमध्ये एक गाव, एक होळीची परंपरा

आधुनिक युगाच्या धापळीच्या काळाच्या सर्वच सणांचे रुप पालटले आहे़ तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण भागात मात्र आजही पारंपारिक पध्दतीनेच सन साजरे करण्याची पद्धत आहे. ...

‘मेड इन इंडिया’च्या वस्तूंनी सजली बाजारपेठ - Marathi News |  'Made in India' decorated market by the market | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘मेड इन इंडिया’च्या वस्तूंनी सजली बाजारपेठ

‘किमतीत स्वस्त व पाहण्यास मस्त’ असलेल्या चिनी वस्तूंचा रंगपंचमीच्या बाजारपेठेत बोलबाला राहत होता. ...

होलिका दहन, धुळवडीसाठी मोकळ्या जागेचा वापर करा, महावितरणाचे आवाहन - Marathi News | Holika combustion, use of free space for smoke, appeal of Mahavitaran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होलिका दहन, धुळवडीसाठी मोकळ्या जागेचा वापर करा, महावितरणाचे आवाहन

होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. ...

सावध! रासायनिक पदार्थांनी बनलेल्या साखरगाठींचे अतिसेवन धोकादायक! - Marathi News | Be careful! Too much intake of sugar chain is dangerous! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सावध! रासायनिक पदार्थांनी बनलेल्या साखरगाठींचे अतिसेवन धोकादायक!

साखरगाठीची निर्मिती करण्यासाठी साखर, जाडा दोरा, दूध पावडर, टिनोपॉल व हायड्रोपॉवर यासारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे साखरगाठीचे अतिसेवन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने साखरगाठीच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ...

रंगाचा होऊ देऊ नका भंग...रंगोत्सव करा जपून साजरा! - Marathi News | keep distance from electricity while playing holi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रंगाचा होऊ देऊ नका भंग...रंगोत्सव करा जपून साजरा!

अकोला: होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ...

चिमुकल्यांकडून दिला जातोय होळीच्या ‘चाकोल्यां’ना आकार! - Marathi News | Holi festival children make prepration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चिमुकल्यांकडून दिला जातोय होळीच्या ‘चाकोल्यां’ना आकार!

वाशिम : समाजातील प्रत्येक घटकास हवाहवासा वाटणारा रंगपंचमी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ...