शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहे ...
सोमवारी सकाळी ८ वाजता गोपाललाल मंदिर येथे ११०० महिलांनी कलश पूजन व गो पूजन करून कलशयात्रेची सुरूवात केली. ही यात्रा मारवाडीगल्ली, कापडगल्ली, फुलमंडई, महावीर चौक, गांधी चौक, जवाहर रोड, शास्त्रीनगर, अकोला रोड, रिसाला बाजार येथून यशवंत नगर, सावरकरनगर, ज ...
जिल्ह्यात सध्या गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र या मोहिमेत कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना मानधन दिले जात नसल्याने महाराष्टÑ राज्य जि. प. आरोग्य सेवा संघटनेच्या वतीने मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. ...
महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत, ‘ड’ वर्ग महानगर पालिका संवर्ग पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचा व प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कल्याण मंडपम् येथे करण्यात आले होते. ...
शहरपासून ३ किमी अंतरावर असलेल्या बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. ...