लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

हिंगोलीत पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के; भीतीने नागरिक आले घराबाहेर - Marathi News | Earthquake tremors felt again in Hingoli; Citizens came out of the house in fear | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के; भीतीने नागरिक आले घराबाहेर

वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्‍यांच्या सीमेवर मागील तीन वर्षांपासून भूगर्भात आवाज येऊन हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ...

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी कार्यालयात कोंडले; अनियमित वीजपुरवठ्यामुळे व्यक्त केला संताप - Marathi News | MSEDCL employees locked in office by villagers; Anger expressed by irregular power supply | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी कार्यालयात कोंडले; अनियमित वीजपुरवठ्यामुळे व्यक्त केला संताप

Mahavitaran employees locked in office by villagers : डाेंगरकडा परिसरातील डोंगरकडा फाटा, भाटेगाव, वरुड, हिवरा गावातील वीजपुरवठा रात्री - अपरात्री सतत पाच - दहा मिनिटाला खंडित होत हाेता. ...

मंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या; हिंगोली दौऱ्यात कारला भरधाव टेम्पोची धडक - Marathi News | Minister Varsha Gaikwad briefly survived a major accident; The car in the convoy was hit by a speeding tempo | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या; हिंगोली दौऱ्यात कारला भरधाव टेम्पोची धडक

Minister Varsha Gaikwad accident News : प्रसंगावधान राखून मंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवल्याने पुढील अनर्थ टळला. ...

'बार'मध्ये काम करणाऱ्या नोकरानेच लांबविली साडेतीन लाखांची रक्कम - Marathi News | Three and a half lakh was levied by the servant working in the bar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'बार'मध्ये काम करणाऱ्या नोकरानेच लांबविली साडेतीन लाखांची रक्कम

Crime News in Hingoli सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुकानातील नोकर अविनाश लांडे यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले. ...

काळ्या बाजारात जाणारे रेशनचे ७८ क्विंटल धान्य पोलिसांनी पकडले - Marathi News | Police seized 78 quintals of ration grains going to the black market | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काळ्या बाजारात जाणारे रेशनचे ७८ क्विंटल धान्य पोलिसांनी पकडले

Crime in Hingoli : हिंगोली शहरातून दोन वाहनाद्वारे रेशनचे धान्य काळ्या बाजारात नेले जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. ...

रोहीच्या धडकेत जखमी सहाय्यक फौजदाराचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Assistant Faujdar injured in Rohi collision dies during treatment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रोहीच्या धडकेत जखमी सहाय्यक फौजदाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Assistant police inspector dies in Accident : कळमनुरी शहराजवळ रोही प्राण्याने दुचाकीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी होते ...

पिकांना मिळाली संजीवनी; हिंगोली जिल्ह्यात पाऊस परतल्याने शेतकरी सुखावला  - Marathi News | Crops get revitalized; farmers are happy as return of rains in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पिकांना मिळाली संजीवनी; हिंगोली जिल्ह्यात पाऊस परतल्याने शेतकरी सुखावला 

Rain in Hingoli : गुरुवारी सकाळी आठ वाजेपूर्वीच्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

मोटार लावताना तोल गेल्याने शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies after falling into a field lake | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोटार लावताना तोल गेल्याने शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

शेतातून रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नसल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. परंतु ते कुठे सापडले नाहीत. ...