जिल्हा परिषदेत विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये कर्मचारी कल्याण अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी माहिती संकलित करण्यासह कर्मचाऱ्यांचे विविध लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच पदोन्नती, कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी आदी लाभ दिले जा ...
अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठेच सलगता नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावानंतर काम तर सुरू होते. मात्र ते पूर्ण न करताच दुसरीकडे डेरा हलविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक भागात एकाचवेळी काम सुरू असल्याने य ...
तेलंगवाडी शिवारातील शेतातील झोपडीस अचानक आग लागली. यात संसारोपयोगी सामान व शेतीसाठीचे औजारे, पाईपलाईनचे सामान जळून खाक झाले. या आगीत संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाली. ...
शहरातील खाकीबाबा मेमोरिअल इंग्लिश स्कुलमध्ये दोन दिवशीय भरविण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात १९९५ च्या दहावी उतिर्ण बॅचमधील २३ वर्षांनंतर वर्गमित्रांच्या भेटी-गाठी झाल्या. यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...
वीजग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकाच्या एका क्रमांकामध्ये बदल करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी नवीन क्रमांकाची दखल घेऊन वीजसेवेबाबतच्या तक्रारींचे निराकरण करून घेण्याचे आवाहन नांदेड परिमंडळाच्या वतीने करण्यात ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त दलित वस्ती आहे मात्र त्यांच्या घरामध्ये अदयाप वीज पोहोचलेली नाही अश ...
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी एकाही राजकीय पक्षाने उमेदवाराची अधिकृतपणे घोषणा केली नसल्याने जिल्हाभरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अशातच उमेदवारांच्या अनिश्चितेवरुन मतदारांमध्येही ...
विधान परिषदेच्या हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून अकोल्याचे आ.श्रीकिशन बाजोरिया यांचे चिरंजीव विपुल बाजोरिया हे शिवसेनेकडून इच्छुकांच्या यादीत आल्याने मतदारांत घोडेबाजाराची आस वाढली आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांत आता ...