लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

उर्दूमध्ये 'मन की बात'... लोकसभेच्या 14 जागांवर नजर, भाजपने उत्तर प्रदेशातील मुस्लिमांसाठी बनवला 'मेगा प्लॅन' - Marathi News | Uttar Pradesh bjp muslim outreach strategy mann ki baat in Urdu Pm modi 2024 election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उर्दूमध्ये 'मन की बात'... 'त्या' 14 जागांवर नजर, BJPचा मुस्लिमांसाठी 'मेगा प्लॅन'

नव्या रणनितीनुसार, भाजपला हिंदुत्वावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच मुस्लीम मतांचीही गरज असणार आहे. ...

राज ठाकरेंच्या विरोधात पिंपरीतील वाकड पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | Complaint lodged against Raj Thackeray in Wakad police in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या विरोधात पिंपरीतील वाकड पोलिसात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची संभावना तक्रारीत नमूद ...

हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट; कोर्टाने कन्नड अभिनेत्यास पाठवलं १४ दिवसांच्या कोठडीत - Marathi News | Controversial tweets about Hinduism; The court granted 14 days custody to the Kannada actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट; कोर्टाने कन्नड अभिनेत्यास पाठवलं १४ दिवसांच्या कोठडीत

अभिनेता चेतन कुमार यांनी ट्विटमध्ये, हिंदू धर्माचे अस्तित्त्व खोटे असल्याचे म्हटले होते ...

Vikram Samvat 2080: हिंदू नववर्षाचा राजा असेल बुध, तर मंत्री असेल शुक्र! जाणून घ्या, देशासह जगावर कसा राहील प्रभाव - Marathi News | Hindu nav varsh 2023 vikram samvat 2080 Shalivahana Shaka 1945 king budha minister shukra how planets will be effected to people | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :हिंदू नववर्षाचा राजा असेल बुध, तर मंत्री असेल शुक्र! जाणून घ्या, देशासह जगावर कसा राहील प्रभाव

Shalivahana Shaka 1945 : यावर्षी 22 मार्चपासून हिंदू नववर्ष 'विक्रम संवत 2080' अथवा शालिवाहन शके 1945 ला प्रारंभ होत आहे. जाणून घेऊयात या नव्या वर्षातील काही महत्वाच्या गोष्टींसंदर्भात... ...

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप - Marathi News | NCP Jayant Patil alleges that Lands belongs to Hindu temples are mishandled in Maharashtra slams Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

"एका महिन्याच्या 'दूध का दूध, पानी का पानी' करा" ...

Gudhi Padwa: गुढीपाडव्यानिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी; विविध रंगांच्या गाठींसह ड्रायफ्रूट गाठींना मागणी - Marathi News | Crowds for shopping in the market on the occasion of Gudi Padva Demand for dry fruit bales with different colored bales | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gudhi Padwa: गुढीपाडव्यानिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी; विविध रंगांच्या गाठींसह ड्रायफ्रूट गाठींना मागणी

गुढीपाडव्यानिमित्त बाजारात लाल, पिवळा, नारंगी अन् पांढऱ्या रंगांच्या साखरेच्या गाठींसह ड्रायफ्रुटच्या आकर्षक गाठींनी दुकाने सजली ...

हिंदू गर्जना मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; बँक, महिला शौचालय आणि कोचिंग क्लासेसच्या नामफलकाची तोडफोड - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar, An attempt to smear the Hindu Gurjana Morcha; Vandalism of nameplates of banks, women's toilets and coaching classes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंदू गर्जना मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; बँक, महिला शौचालय आणि कोचिंग क्लासेसच्या नामफलकाची तोडफोड

तरूण फलकाची तोडफोड करीत होते अन...पोलीस पहातच राहिले ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हजारोच्या संख्येने लोक एकत्र - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar : Big march of entire Hindu community in Chhatrapati Sambhajinagar; Thousands of people together | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हजारोच्या संख्येने लोक एकत्र

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांत्तराला समर्थन दर्शवण्यासाठी हजारो लोक क्रांती चौकात एकत्र आले. ...