म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवर वेबसिरिज येत असतात. अनेक सिरीजना प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळते. घरबसल्या चांगला कंटेंट मिळतोय म्हणल्यावर कोणल पाहणार नाही. IMDb ने २०२२ च्या टॉप १० वेबसिरीजची यादी जाहीर केली आहे. ...
नेटफ्लिक्स फिल्म 'कला' मध्ये पॉवरफुल परफॉरमन्स देणाऱ्या अभिनेत्री तृप्ती डिमरीची सध्या जोरदार चर्चा आहे. गोड अभिनयाने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हिमाचलची मुलगी तृप्ती हिचा कला हा पहिलाच सिनेमा नाही. जाणून घ्या तृप्तीबद्दल खास गोष्टी ...
'धडक' सिनेमातुन बॉलिवुडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री 'जान्हवी कपूर' कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे फोटो सोशल मीडियावर हॉट टॉपिक बनतो. खुप कमी कालावधीतच जान्हवी कपूरचे इन्स्टाग्रामवर २० लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स झालेत. ...
अभिनेता इरफान खानच्या मुलाची डेब्यु फिल्म 'कला' ची सध्या खुप प्रशंसा होत आहे. या सिनेमातील आणखी एक सरप्राईज म्हणजे 'अनुष्का शर्मा'चा कॅमिओ. अनुष्काने यामध्ये एक गाणं केलं आहे आणि तिचा 'रेट्रो लुक' बघुन चाहते फिदा झालेत ...
अभिनेत्री नेहा पेंडसेचा आज ३८ वा वाढदिवस. खुप कमी वेळात तिने टीव्ही आणि सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'मे आय कम इन मॅडम' ही तिची लोकप्रिय मालिका. याशिवाय नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. जाणून घ्या तिचे काही किस्से... ...
बॉलिवुड अभिनेत्री 'यामी गौतम'चा आज ३४ वा वाढदिवस. आज ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. उरी, अ थर्सडे, काबिल यांसारखे एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची झलक दाखवली आहे. आज यामीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कधीही न ऐकलेल्या गोष्टी... ...