रणबीरचा सुपरहॉट लूक, मानेवर गोंदवलंय 'या' खास व्यक्तीचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 03:41 PM2024-06-08T15:41:39+5:302024-06-08T15:46:46+5:30

रणबीर कपूरचा सुपरहॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रणबीरच्या लूककडे पाहून नजर हटणार नाही (ranbir kapoor)

रणबीर कपूर हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता

रणबीरला आपण विविध सिनेमांत अभिनय करताना पाहिलंय

रणबीरने २०२३ च्या अखेरीस अॅनिमल सिनेमात केलेला अभिनय प्रचंड गाजला

रणबीरचा सुपर स्टायलिश हॉट लूक चांगलाच व्हायरल झालाय

काळा गॉगल आणि अंगावर खास जॅकेट परिधान करुन रणबीरचा स्टायलिश अंदाज दिसतोय

रणबीर लवकरच रामायण आणि अॅनिमल पार्क सिनेमांमधून लोकांच्या भेटीला येणार आहे

रणबीर कपूरने त्याची गोंडस लेक राहाचा टॅटू त्याच्या मानेवर गोंदवला आहे. त्यामुळे रणबीर खरंच सुपरडॅडी वाटतोय