Janhavi Kapoor : जान्हवी कपूरचे 'हॉट फोटोशुट'; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय सुपरबोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 03:58 PM2022-12-07T15:58:10+5:302022-12-08T08:35:20+5:30

'धडक' सिनेमातुन बॉलिवुडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री 'जान्हवी कपूर' कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे फोटो सोशल मीडियावर हॉट टॉपिक बनतो. खुप कमी कालावधीतच जान्हवी कपूरचे इन्स्टाग्रामवर २० लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स झालेत.

जान्हवीने ब्लॅक ड्रेसमध्ये खुपच बोल्ड फोटोशुट केले आहे. तिचे फोटो पाहून कमेंट्सचा पाऊस सुरु झाला आहे.

यामध्ये तिने ब्लॅक वन पीस घातला आहे. केस वरती स्टायलिशरित्या बांधले आहेत तर समोरुन काही केस मोकळे सोडले आहेत.

ड्रेसचा पॅटर्न खुपच स्टायलिश असून जान्हवीवर तो चपखलरित्या सूट होतोय. एका स्टुल वर बसुन हे फोटोशुट केले दिसते.

बोटात सिल्व्हर अंगठी, कानात सिल्व्हर इयररिंग सुंदर दिसत आहेत. नव्या सीझन चे स्वागत असे (Season's Greetings) कॅप्शन दिले आहे.

जान्हवी दिवसेंदिवस आणखीनच फॅशनेबल होतेय. म्हणुनच तिच्या चाहत्यांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे.

वरुण धवन सोबत जान्हवी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. बवाल या सिनेमात ते एकत्र काम करत आहेत.

याशिवाय जान्हवीचा मिस्टर अॅंड मिसेस माही हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. यात ती राजकुमार राव सोबत दिसणार आहे.