लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

उच्च न्यायालयानं 8 IAS अधिकाऱ्यांना सुनावली 2 आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा अन् मग... - Marathi News | There are total 9 animals are hidden in this picture 99 percent people failed to tell name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्च न्यायालयानं 8 IAS अधिकाऱ्यांना सुनावली 2 आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा अन् मग...

अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर न्यायालयाने आदेशात बदल केला अन्... ...

लग्नाचा खर्च, अनुकंपा नोकरी, मालमत्तेचे हक्क...जाणून घ्या भारतात वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलींचे हक्क कोणते? - Marathi News | Marriage Expenses Compassionate Job Property Right Know All The Rights Of Hindu Daughters In India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाचा खर्च, अनुकंपा नोकरी, मालमत्तेचे हक्क...जाणून घ्या भारतात मुलींचे हक्क कोणते?

Law For Daughters Rights In Property : सुप्रीम कोर्टाने 11 ऑगस्ट 2020 रोजी हिंदू उत्तराधिकार कायदा, 2005 ची व्याख्या स्पष्ट करताना स्पष्ट केलं आहे की वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलींना पुत्रांच्या समसमान अधिकार आहेत. ...

हायकोर्ट न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा मुद्दा तापतोय; नवीन नियुक्त्या होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजी - Marathi News | Bombay High Court is facing acute shortage of judges, umbrage among lawyers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा मुद्दा तापतोय; नवीन नियुक्त्या होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजी

यासंदर्भात मुंबई वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच नागपूर येथील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनाही हा मुद्दा उचलून धरणार आहे. ...

पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार; आरोपीला दहा वर्षे कारावास - Marathi News | Rape of wife's girlfriend; Accused sentenced to ten years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार; आरोपीला दहा वर्षे कारावास

Nagpur News सत्र न्यायालयाने पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. जी. पी. देशमुख यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान येथील आहे. ...

सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथी श्रेणी हवी, हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | Government jobs need a third party category, PIL in High court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथी श्रेणी हवी, हायकोर्टात याचिका दाखल

उच्च न्यायालयात याचिका : राज्य सरकार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नोटीस ...

...तरीही काही जण मनोरुग्णालयातच, हायकोर्टात याचिका - Marathi News | ... Still some in the psychiatric hospital, petition in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरीही काही जण मनोरुग्णालयातच, हायकोर्टात याचिका

मानसिक आरोग्य सेवा कायदा अंमलबजावणीसाठी हायकोर्टात याचिका ...

ओबीसी महिलेसाठी खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त ठेवा; मॅटचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | leave open category vacancies for OBC women; Matt's order to the state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी महिलेसाठी खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त ठेवा; मॅटचा राज्य सरकारला आदेश

गुणवत्ताधारक ओबीसी महिला उमेदवाराकरिता नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कॉन्स्टेबलचे एक पद रिक्त ठेवा, असा अंतरिम आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...

Video : आमदारांना घरं देण्याचा निर्णय झाल्यास हायकोर्टात जाणार, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान - Marathi News | If it is decided to give houses to MLAs, they will go to the High Court, challenging to the decision of the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : आमदारांना घरं देण्याचा निर्णय झाल्यास हायकोर्टात जाणार, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान

Free Houses to MLA : वकील नितीन सातपुते यांनी देखील या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे.  ...