लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीसोबत सहमतीने शरीरसंबंध ठेवणेही बलात्कारच - Marathi News | Consensual sexual intercourse with a minor girl is also rape; HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीसोबत सहमतीने शरीरसंबंध ठेवणेही बलात्कारच

Nagpur News चांगल्या-वाईटाची समज नसलेल्या अल्पवयीन मुलींना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून वासनेची शिकार करणाऱ्या नराधमांना कठोर धडा शिकवणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...

कंगनावरील कारवाई कायदेशीरदृष्ट्या योग्यच : हायकाेर्ट - Marathi News | Kangana's action is legally justified: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनावरील कारवाई कायदेशीरदृष्ट्या योग्यच : हायकाेर्ट

जावेद अख्तर दाव्यासंदर्भात पोलिसांनी केलेली चौकशी एकतर्फी आहे. माझ्या साक्षीदारांना कधीच बोलावण्यात आले नाही. कोणत्याही पक्षाची छळवणूक होणार नाही, याची खात्री करण्याचे काम दंडाधिकाऱ्यांचे आहे ...

ज्ञानवापी मशीद परिसराचे ASI सर्वेक्षण होणार नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिली स्थगिती - Marathi News | There will be no ASI survey of Gyanvapi Masjid premises, Allahabad High Court granted stay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी मशिदीचे ASI सर्वेक्षण रद्द, उच्च न्यायालयाने दिली स्थगिती

Gyanvapi Masjid : वाराणसी दिवाणी न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसराचे ASI सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. ...

गजानन काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळाला मोठा दिलासा - Marathi News | MNS Leader Gajanan Kale granted pre-arrest bail; Relief from Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजानन काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळाला मोठा दिलासा

आज गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई न्यायालयात सुनावणी पार पडली. ...

विवाहीत व्यक्तीही परस्पर सहमतीने संबध ठेवू शकते - हायकोर्ट - Marathi News | A married person can have a consensual relationship with other - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहीत व्यक्तीही परस्पर सहमतीने संबध ठेवू शकते - हायकोर्ट

प्रेमीयुगलाच्या जोडीपैकी एकजण विवाहित असून घटस्फोटासंबंधित प्रकरण सध्या न्यायालयात सुरू असल्याची माहिती याचिकेत देण्यात आली आहे. ...

Mumbai Local Train: “लोकल प्रवासाची मुभा मुलभूत अधिकार असू शकतो, पण निर्बंध परिस्थितीनुसारच”: हायकोर्ट - Marathi News | mumbai high court refuses to hear criminal writ petition on local train issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकल प्रवासाची मुभा मुलभूत अधिकार असू शकतो, पण निर्बंध परिस्थितीनुसारच”: हायकोर्ट

Mumbai Local Train: लोकल प्रवासासंदर्भात घालण्यात आलेले निर्बंध परिस्थितीनुसार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

कोपर्डी खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याची सरकारची हायकोर्टाला विनंती; विशेष सरकारी वकिलाचे मुंबई हायकोर्टाला पत्र - Marathi News | Government's request to High Court to hear Kopardi case expeditiously; Special Public Prosecutor's letter to Mumbai High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोपर्डी खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याची सरकारची हायकोर्टाला विनंती; विशेष सरकारी वकिलाचे मुंबई हायकोर्टाला पत्र

Kopardi Case : या खटल्याची आता तातडीने सुनावणी घेण्यात यावी, असे पत्र विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाला पाठविले आहे. ...

वधू-वराच्या अनुपस्थितीतही विवाह नोंदणी करता येणार; केरळ उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Marriage can be registered even in the absence of the bride and groom: Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वधू-वराच्या अनुपस्थितीतही विवाह नोंदणी करता येणार; केरळ उच्च न्यायालयाचे निर्देश

Marriage registration: विशेष विवाह अधिनियम नुसार एका प्रकरणाच्या सुनावणीवर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. ...