लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

Corona Vaccine : "स्वतः पैसे खर्च करून कोरोना लस घेतलीय, सर्टिफिकेटवरुन पंतप्रधान मोदींचा फोटो हटवा" - Marathi News | senior citizen files petition in kerala high court to remove pm modi photo from corona vaccine certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वतः पैसे खर्च करून कोरोना लस घेतलीय, सर्टिफिकेटवरुन पंतप्रधान मोदींचा फोटो हटवा"

Corona Vaccine Certificate : केरळमधील एका व्यक्ती थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मोदींचा फोटो हटवण्याची मागणी केली आहे. "स्वतःच्या पैशाने लस घेतली आहे. त्यामुळे सर्टिफिकेटवरुन मोदींचा फोटो हटवा" असं म्हटलं आहे.  ...

Lord Ram and Krishna: “प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण देशाच्या संस्कृतीचे अविभाज्य भाग, सन्मानासाठी कायदा करावा”: हायकोर्ट - Marathi News | allahabad high court urges parliament to enact law to honor lord ram and lord krishna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण देशाच्या संस्कृतीचे अविभाज्य भाग, सन्मानासाठी कायदा करावा”: हायकोर्ट

या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या ह्रदयात भगवान राम वास्तव्य करतात, असेही उच्च न्यायालयाने म्हटले. ...

अनैतिक संबंधातून खून, पत्नी, प्रियकराची जन्मठेप कायम - Marathi News | Murder due to immoral relationship, life imprisonment of wife, lover | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनैतिक संबंधातून खून, पत्नी, प्रियकराची जन्मठेप कायम

Nagpur News अनैतिक संबंधात बाधा निर्माण करणाऱ्या पतीला ठार मारणारी पत्नी रंजना रमेश बानेवार (३०, रा. बिडगाव) व तिचा प्रियकर अमोल ढाकूसिंग राठोड (३८, रा. पारडी) यांची जन्मठेप आणि इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. ...

CBI कोर्टाचा मोठा निर्णय, 19 वर्षे जुन्या रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम दोषी - Marathi News | Ram Rahim news, dera head ram rahim convicted in ranjit murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CBI कोर्टाचा मोठा निर्णय, 19 वर्षे जुन्या रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम दोषी

Ranjit Murder Case: रणजीत हत्या प्रकरणात सीबीआय कोर्टाने सुनारिया जेलमध्ये बंद असलेल्या राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवले आहे. सीबीआयचे विशेष न्यायालय 12 ऑक्टोबर रोजी सर्व दोषींना शिक्षा सुनावणार आहे. ...

ऐतिहासिक! देशात पहिल्यांदाच बलात्काराच्या खटल्यात पाचव्या दिवशी सुनावली शिक्षा - Marathi News | first time in india, on the fifth day of the trial in the rape case, the Jaipur court sentenced the criminal to 20 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐतिहासिक! देशात पहिल्यांदाच बलात्काराच्या खटल्यात पाचव्या दिवशी सुनावली शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यास निवडणूक खर्च सादर करण्याची गरज नाही - Marathi News | Withdrawal of nomination papers does not require submission of election expenses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यास निवडणूक खर्च सादर करण्याची गरज नाही

Nagpur News नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आले, अशा प्रकरणांमध्ये निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याची गरज नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...

मोठी बातमी! आता सर्व भाविकांना चारधाम यात्रेला जाता येणार, कोर्टाकडून मिळाली परवानगी - Marathi News | Big news! Now all devotees can go to Chardham Yatra, permission given by the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! आता सर्व भाविकांना चारधाम यात्रेला जाता येणार, कोर्टाकडून मिळाली परवानगी

न्यायालयाने आरोग्याच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ...

मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार; NHAI चा हायकोर्टात दावा - Marathi News | Mumbai-Nashik highway to be cleared by October 25; NHAI's claim in the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार; NHAI चा दावा

हे केवळ पॅचवर्क असेल. सर्व काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मुसळधार पाऊस नसेल तर ठरलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल ...