लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

स्वत:च्या पायावर उभे होण्याचे स्वप्न असलेल्या महिलेला स्वतंत्रपणे जगू द्या; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Let the woman who dreams of standing on her own feet live independently; High Court Order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वत:च्या पायावर उभे होण्याचे स्वप्न असलेल्या महिलेला स्वतंत्रपणे जगू द्या; उच्च न्यायालयाचा आदेश

Nagpur News स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आणि त्याकरिता घर सोडून बाहेर पडलेल्या महिलेला स्वतंत्रपणे जगू द्या. तिला मानसिक व शारीरिक त्रास देऊ नका, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व संबंधितांना दिला.  ...

Vande Mataram and Jana Gana Mana: 'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीतासमान दर्जा मिळावा!; उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | Vande Mataram should get equal status as National Anthem Jana Gana Mana pil filed in delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीतासमान दर्जा मिळावा!; उच्च न्यायालयात याचिका दाखल

अशी मागणी का करण्यात आली आहे... वाचा सविस्तर ...

हायकोर्टात संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा - Marathi News | 100 crore claim against Sanjay Raut in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टात संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा

संजय राऊत यांनी मला १०० कोटी रुपये द्यावेत किंवा ती रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करावी, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी दाव्यात केली आहे.  ...

मेधा सोमय्या संजय राऊतांविरोधात हायकोर्टात; १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल - Marathi News | Medha Kirit Somaiya files defamation suit of Rs 100 crore against MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेधा सोमय्या संजय राऊतांविरोधात हायकोर्टात; १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल

Defamation Suit filed by Medha Kirit Somaiya : महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

फ्लॅटचे शेअर्स हस्तांतरित केल्याने अल्पवयीन मुलीला लाभ मिळणार का? कोर्टाचा सवाल - Marathi News | Will the transfer of shares of the flat benefit the minor girl? HighCourt question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्लॅटचे शेअर्स हस्तांतरित केल्याने अल्पवयीन मुलीला लाभ मिळणार का? कोर्टाचा सवाल

उच्च न्यायालयाचा याचिकाकर्ता आईला सवाल ...

केजरीवाल सरकारला उच्च न्यायालाचा झटका, रद्द केली 'ही' मोठी योजना - Marathi News | Delhi high court order decision on ration home delivery in delhi App Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारला उच्च न्यायालाचा झटका, रद्द केली 'ही' मोठी योजना

यापूर्वी, दिल्लीचे एलजी अनिल बैजल यांनीही आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या 'घर घर राशन' योजनेला स्थगिती दिली होती. ...

मुले पालनपोषण करीत नाहीत? घाबरू नका! कायद्याचा आधार घ्या! - Marathi News | Ignored by Children? Don't panic! Take the law into your own hands! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुले पालनपोषण करीत नाहीत? घाबरू नका! कायद्याचा आधार घ्या!

Nagpur News मातापित्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी देशात एक प्रभावी कायदा लागू आहे. पीडित मातापित्याला त्या कायद्याच्या आधारे स्वत:च्या मुलांकडून अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय उपचाराचा खर्च मिळविता येऊ शकतो. ...

पत्नीने आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा आग्रह करणे क्रूरताच: छत्तीसगड उच्च न्यायालय - Marathi News | chhattisgarh high court orders wife insistence on separation from parents is cruel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीने आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा आग्रह करणे क्रूरताच: छत्तीसगड उच्च न्यायालय

आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा पत्नीचा आग्रह आणि हुंड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या हे पतीसाठी मानसिक क्रौर्य आहे, असा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. ...