लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

“राहुल गांधी सुनावणीसाठी तयार नाहीत”; दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला मागे - Marathi News | he is not ready for hearing and jharkhand high court vacate its order granting relief to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी सुनावणीसाठी तयार नाहीत”; दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला मागे

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

शाहरुखने पाठवलेले मेसेज लिक केल्याने हायकोर्ट नाराज; समीर वानखेडेंना माध्यम बंदी - Marathi News | HC upset over Shahrukh khan's messages being leaked did with sameer Wankhede in Aryan khan drug case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाहरुखने पाठवलेले मेसेज लिक केल्याने हायकोर्ट नाराज; समीर वानखेडेंना माध्यम बंदी

माध्यमांशी संवाद न साधण्याचा समीर वानखेडेंना आदेश ...

मेव्हणीच्या अवघ्या एक महिन्याच्या नवजात बाळाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप - Marathi News | Accused who murdered sister-in-law's one-month-old newborn baby gets life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेव्हणीच्या अवघ्या एक महिन्याच्या नवजात बाळाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Nagpur News सोबत नांदत नसलेल्या पत्नीवरील रागातून साळीच्या एक महिन्याच्या मुलाचा खून करणाऱ्या क्रूरकर्मा आरोपीला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ...

सासूसासरे नको, राजाराणीचा संसार हवा, म्हणणाऱ्या पत्नीला पोटगी देण्यास नकार - Marathi News | High court refusal to give alimony to a wife who says she does not want her mother-in-law, father-in-law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासूसासरे नको, राजाराणीचा संसार हवा, म्हणणाऱ्या पत्नीला पोटगी देण्यास नकार

उच्च न्यायालयाचा निर्णय : छळाचा आरोप सिद्ध झाला नाही ...

२ हजारांची नोट बदलताना ओखळपत्र का नको? RBI-SBI विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका - Marathi News | ashwini upadhyay file pil in delhi high court against rbi sbi over permitting rs 2000 note exchange without id proof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ हजारांची नोट बदलताना ओखळपत्र का नको? RBI-SBI विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका

Withdrawal of 2000 Rupee Note: २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेतल्यानंतर आता दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

वानखेडे यांनी दिली परदेश दौऱ्याची चुकीची माहिती; एनसीबीच्या चौकशी समितीचा ठपका - Marathi News | Wankhede gave wrong information about foreign tour; Blame the inquiry committee of NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वानखेडे यांनी दिली परदेश दौऱ्याची चुकीची माहिती; एनसीबीच्या चौकशी समितीचा ठपका

सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. ...

समीर वानखेडे यांना अंतरिम दिलासा; २२ मेपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Interim relief to Sameer Wankhede; High Court orders no arrest till May 22 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडे यांना अंतरिम दिलासा; २२ मेपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असलेले समीर वानखेडे यांना २०२१ मध्ये एनसीबीमध्ये नियुक्त करण्यात आले. ...

सीबीआय बदल्याच्या भावनेतून कारवाई करतेय; समीर वानखेडे मुंबई उच्च न्यायालयात - Marathi News | CBI is acting out of revenge; Sameer Wankhede in Bombay High Court, hearing today Against Aryan Khan Case CBI FIR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआय बदल्याच्या भावनेतून कारवाई करतेय; समीर वानखेडे मुंबई उच्च न्यायालयात

सुटीकालीन कोर्टाने तातडीने सुनावणी ठेवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडेंना २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. ...