लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
सॅण्डविच तर खायचंय पण ब्रेड नको? हे घ्या नो ब्रेड सॅण्डविचचे 3 टेस्टी प्रकार - Marathi News | Want a sandwich but don't want bread? Here are 3 tasty types of no bread sandwiches | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सॅण्डविच तर खायचंय पण ब्रेड नको? हे घ्या नो ब्रेड सॅण्डविचचे 3 टेस्टी प्रकार

नो ब्रेड सॅण्डविच चविष्ट तर लागतंच सोबत ते पौष्टिकही असतं. लेट्यूस, सफरचंद आणि सिमला मिरचीचा वापर करत ब्रेडशिवाय सॅण्डविच खाण्याची आपली इच्छा पूर्ण होवू  शकते. ...

Weight Loss Tips : वजन कमी करायचं म्हणून अजिबात करू नका ४ चुका, पडेल महागात... - Marathi News | Weight Loss Tips: Don't do 4 mistakes while loosing your weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं म्हणून अजिबात करू नका ४ चुका, पडेल महागात...

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्ही हात धुवून मागे लागला असलात तरी खालील ४ चुका अजिबात करु नका नाहीतर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. ...

वजन कमी करण्यासाठी फूड सोबतच डाएट ड्रिंक्सचीही गरज; 6 टेस्टी डाएट ड्रिंक्समुळे वेटलाॅसला मिळेल चालना - Marathi News | Weight loss will be followed by diet as well as diet drinks. 6 Tasty diet drinks will boost weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी फूड सोबतच डाएट ड्रिंक्सचीही गरज; 6 टेस्टी डाएट ड्रिंक्समुळे वेटलाॅसला मिळेल चालना

डाएट फूडसोबतच डाएट ड्रिंक्सचा समावेश करुन चयापचय क्रिया गतिशील करता येते.डाएट ड्रिंक्सच्या 6 प्रकारांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्याचा चविष्ट आणि पौष्टिक पर्याय सापडेल1 ...

Gudhi Padwa 2022 : गुढीपाडव्याला दुपारी जास्त जेवण झालं, रात्रीच्या जेवणासाठी पचायला हलके 4 पर्याय... - Marathi News | Gudhi Padwa 2022: Gudhi Padwa had more lunch in the afternoon, 4 easy to digest options for dinner ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : गुढीपाडव्याला दुपारी जास्त जेवण झालं, रात्रीच्या जेवणासाठी पचायला हलके 4 पर्याय...

Gudhi Padwa 2022 : दुपारच्या जेवणामुळे आपल्याला काहीसे जड झाल्यासारखे वाटत असेल तर अशावेळी रात्री थोडा हलका, पोटाला सहज पचेल असा आहार घ्यायला हवा. ...

गुढीपाडव्याला कडुनिंब खातात त्याचं शास्त्रीय महत्त्व काय? नेमका किती खावा कडुनिंब - Marathi News | It is important to taste neem before shrikhanda on Gudi Padva! Experts tells the importance, method and quantity of eating neem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुढीपाडव्याला कडुनिंब खातात त्याचं शास्त्रीय महत्त्व काय? नेमका किती खावा कडुनिंब

गुढी पाडव्याला श्रीखंडाआधी कडुनिंबाला महत्व.. समजून घ्या कडुनिंब किती, कसं आणि का खावं? ...

महिलांनी रोज न चुकता खायलाच हव्यात या २ गोष्टी, फिटनेससाठी अत्यंत आवश्यक... - Marathi News | These two things that women should eat every day without fail, are essential for fitness ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांनी रोज न चुकता खायलाच हव्यात या २ गोष्टी, फिटनेससाठी अत्यंत आवश्यक...

सगळ्या पातळ्यांवर लढताना आपली तब्येत चांगली ठेवायची असेल तर आहार-विहार योग्य असायलाच हवा. ...

Diet Tips : कोणते डाएट स्त्रियांसाठी फायद्याचे नसते? पुरुष आणि स्त्रियांसाठीचे डाएट, दोन्हीत फरक असतो? - Marathi News | Diet Tips: Which Diet Is Not Good For Women? Diet for men and women, is there a difference between the two? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणते डाएट स्त्रियांसाठी फायद्याचे नसते? पुरुष आणि स्त्रियांसाठीचे डाएट, दोन्हीत फरक असतो?

Diet Tips : शरीरावर त्य़ाचा योग्य तो परिणाम होत नसेल तर महिलांनी आहार घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. ...

बिनधास्त खा चमचमीत 'डाळ- पालक'! भाजी इतकी पौष्टिक, 5 चविष्ट फायदे - Marathi News | 5 benefits of eating delicious and nutritious dal palak | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिनधास्त खा चमचमीत 'डाळ- पालक'! भाजी इतकी पौष्टिक, 5 चविष्ट फायदे

जेवणात  डाळ आणि पालक एकत्र खाण्याला विशेष महत्व आहे. 'डाळ पालक' ही पौष्टिक भाजी मस्त चविष्टही होते.  ...