लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
मुलांची उंची कमी म्हणून टेन्शन येतं? न चुकता खायला घाला १ पदार्थ, हाडं बळकट, उंची वाढेल भरभर - Marathi News | 1 Easy Diet Remedy for Growth in Hight : Children get tension due to short height? Add 1 food without fail, strong bones, height will increase a lot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांची उंची कमी म्हणून टेन्शन येतं? न चुकता खायला घाला १ पदार्थ, हाडं बळकट, उंची वाढेल भरभर

1 Easy Diet Remedy for Growth in Hight : एकदा मुले ठराविक वयाची झाली की काही केल्या उंची वाढत नाही, म्हणूनच आधीच योग्य ते उपाय करायला हवेत.. ...

रोज मुठभर चवळी खा, भरपूर मिळेल प्रोटीन, फार मेहनत न करता वजन होईल कमी-स्लिम दिसाल - Marathi News | Benefits of Chawli Beans : Cowpea Chawli Incredible Health Benefits Amazing Health Benefits of Cowpeas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज मुठभर चवळी खा, भरपूर मिळेल प्रोटीन, फार मेहनत न करता वजन होईल कमी-स्लिम दिसाल

Benefits of Chawli Beans : प्रोटीनशिवाय इतर पोषक तत्वही असतात. म्हणूनच डाळी जगभरातील सगळ्यात पौष्टीक पदार्थांपैकी एक आहेत. ...

नवरात्रात खायलाच हवेत ३ पदार्थ, तज्ज्ञ सांगतात, सणावाराचा आनंद घेताना आहाराचा समतोल राखायचा तर.… - Marathi News | 3 Foods you must have during Navratri by Rujuta Divekar : 3 must-eat foods during Navratri, experts say, if you want to maintain a balanced diet while enjoying the festival. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रात खायलाच हवेत ३ पदार्थ, तज्ज्ञ सांगतात, सणावाराचा आनंद घेताना आहाराचा समतोल राखायचा तर.…

3 Foods you must have during Navratri by Rujuta Divekar : उपवासाचा त्रास होऊ नये आणि अंगातील ताकद टिकून राहावी यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. ...

लहान मुलांच्या अंगात रक्त कमी! ॲनिमियाने मुलं आजारी असण्याची २ महत्त्वाची गंभीर कारणं.. - Marathi News | 2 Reasons why Toddlers are more prone to Iron deficiency anaemia parenting tips :Less blood in children! 2 important serious reasons why children are sick with anemia... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलांच्या अंगात रक्त कमी! ॲनिमियाने मुलं आजारी असण्याची २ महत्त्वाची गंभीर कारणं..

2 Reasons why Toddlers are more prone to Iron deficiency anaemia parenting tips : ६ ते ५९ महिने या वयोगटातील ५४. ६ टक्के मुलं ॲनिमिक आहेत ...

कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका - Marathi News | Weight Loss Tips: 3 Common mistakes in weight loss journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका

3 Common Mistakes In Weight Loss Journey: प्रयत्न करूनही वजन कमीच होत नसेल तर एकदा या काही चुका तुम्ही करता का, एकदा तपासून घ्या... ...

लिंबू सरबतात घाला ‘इन्स्टंट मसाला’, नेहमीचेच सरबत ऑक्टोबर हिटमध्ये देईल भरपूर एनर्जी - Marathi News | Instant limbu sharbat masala, How to make limbu sarbat more healthy and tasty, limbu sarbat recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबू सरबतात घाला ‘इन्स्टंट मसाला’, नेहमीचेच सरबत ऑक्टोबर हिटमध्ये देईल भरपूर एनर्जी

Instant Limbu Sharbat Masala: लिंबू सरबताचा इन्स्टंट मसाला...  नुसतेच सरबत पिण्याऐवजी असं काहीतरी ट्राय करा, चवीला मस्त- जास्त हेल्दी ...

भरपूर ताकद देणारे ४ ड्रायफ्रूट्स, अशक्तपणा कमी करायचा तर लक्षात ठेवा सुकामेवा खाण्याची योग्य पद्धत - वेळ आणि प्रमाण - Marathi News | Know How and when to Eat Dryfruits for good Result :4 Dry Fruits That Boost Strength, Keep In Mind To Reduce Weakness Correct Method Of Eating Dry Fruits - Time And Quantity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर ताकद देणारे ४ ड्रायफ्रूट्स, अशक्तपणा कमी करायचा तर लक्षात ठेवा सुकामेवा खाण्याची योग्य पद्धत - वेळ आणि प्रमाण

Know How and when to Eat Dryfruits for good Result : आहारात कोणतेही घटक घेत असताना ते खाण्याची योग्य पद्धत माहित असायलाच हवी... ...

पितृपंधरवडा : पारंपरिक आंबटगोड आमसूल चटणी नैवैद्याला हवीच, आमसूल चटणी खाण्याचे ८ फायदे - Marathi News | Pithripandharvada Special Pitru Paksha Amsul Kokam Chutney Recipe and benefits : Easy recipe of Sweet and Sour Amsool Chutney for offering plate, 8 health benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपंधरवडा : पारंपरिक आंबटगोड आमसूल चटणी नैवैद्याला हवीच, आमसूल चटणी खाण्याचे ८ फायदे

Pitru Paksha Amsul Kokam Chutney Recipe and benefits : ही चटणी आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरते. ...