लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, फोटो

Health, Latest Marathi News

नसा मजबूत करण्यासाठी खास पदार्थ, शरीरात कधीच थांबणार नाही रक्तप्रवाह - Marathi News | These foods in your diet strengthen your blood vessels | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :नसा मजबूत करण्यासाठी खास पदार्थ, शरीरात कधीच थांबणार नाही रक्तप्रवाह

Blood vessels : अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचं सेवन करून तुम्ही वाढत्या वयातही रक्तवाहिन्या मजबूत करू शकता. चला जाणून घेऊया... ...

दात काढून टाकणे हा उपाय नव्हे!, उपचारांबाबत आजही गैरसमज - Marathi News | Tooth extraction is not the solution!, Misconceptions still exist regarding treatment | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :दात काढून टाकणे हा उपाय नव्हे!, उपचारांबाबत आजही गैरसमज

जे. जे. समूह रुग्णालयाच्या सर्व रुग्णालयात दंतरोग विभागात दोन महिन्यांत ३० हजारांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. ...

नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाची नवीन लाट येणार?, वाढती रुग्णसंख्या किती चिंताजनक?; तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | Corona Virus xbb variant likely new kid on block and no need for panic says dr randeep guleria | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाची नवीन लाट येणार?, वाढती रुग्णसंख्या किती चिंताजनक?; तज्ज्ञ म्हणतात...

Corona Virus : देशात H3N2 ची प्रकरणे वाढत असताना दुसरीकडे कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. ...

पोटाला किंवा इथे स्पर्श करून कळेल लिव्हर खराब होतंय, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; लगेच करा ही 5 कामे - Marathi News | Liver Damage Symptoms : 5 tips to keep liver healthy | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :पोटाला किंवा इथे स्पर्श करून कळेल लिव्हर खराब होतंय, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; लगेच करा ही 5 कामे

Liver Damage Symptoms : सामान्यपणे लिव्हर डिजीज जे असतात ते सायलेंट पद्धतीने विकसित होतात आणि नंतर लिव्हर फेल होतात. ...

कायम तरूण राहण्यासाठी करायच्या ५ गोष्टी, अमेरिकन डॉक्टरांचं सिक्रेट- खरं वय ऐकाल तर चकीत व्हाल! - Marathi News | 5 Tips to keep yourself young forever according to american doctor mark hyman | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कायम तरूण राहण्यासाठी करायच्या ५ गोष्टी, अमेरिकन डॉक्टरांचं सिक्रेट- खरं वय ऐकाल तर चकीत व्हाल!

Anti ageing tips at home : डॉ. मार्क हे जेवणात शाकाहारी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. झाडांपासून मिळत असलेल्या या पदार्थांमध्ये फायटोकेमिकल जास्त प्रमाणात असते. यामधून योग्य प्रमाणात पोषण मिळते. ...

पिवळे दात चमकदार आणि निरोगी करण्याच्या खास टिप्स, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितल्या 5 जडीबुटी - Marathi News | World Oral Health Day: Ayurveda Dr told 5 ayurvedic herbs that can make your yellow teeth white | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :पिवळे दात चमकदार आणि निरोगी करण्याच्या खास टिप्स, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितल्या 5 जडीबुटी

World Oral Health Day: काही डॉक्टरांनी काही आयुर्वेदिक जडीबुटींच्या मदतीने दात चमकदार आणि निरोगी ठेवण्याच्या टिप्स दिल्या आहेत. ...

इन्फ्ल्यूएंझा 'एच3एन2'ने वाढविली चिंता; याबाबत कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या... - Marathi News | Influenza 'H3N2' raises concerns; How to take care of this? Find out... | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :इन्फ्ल्यूएंझा 'एच3एन2'ने वाढविली चिंता; याबाबत कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या...

इन्फ्ल्यूएंझाबाबत रुग्ण सर्वेक्षण हे मुख्यत: लक्षणाधारीत आहे. ...

ना टॉयलेट ना फोन बेडशीट आणि उशीवर असतात कोट्यावधी बॅक्टेरिया, वाचून बसेल धक्का... - Marathi News | Health Tips : On your bed sheets lakhs and crores bacteria exists its harmful what to do | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ना टॉयलेट ना फोन बेडशीट आणि उशीवर असतात कोट्यावधी बॅक्टेरिया, वाचून बसेल धक्का...

Health Tips : तुम्ही बेडशीट किती दिवसात स्वच्छ केली पाहिजे आणि किती दिवसात बदलली पाहिजे याबाबत जाणून घेऊ. ...