अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Health, Latest Marathi News
द्राक्षाच्या ज्यूसचे फायदेही भरपूर आहेत. याच्या ज्यूसमुळे हार्ट हेल्थ चांगली राहते आणि इतर अनेक समस्याही दूर होतात. ...
काळजी घेण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला ...
Ayurveda Expert Explains How You Should Eat Curd : दह्यासोबत कांदा खाऊ नये? की रात्री जेवताना टाळावे? नक्की खरं काय? ...
लसूण जर मधात भिजवून खाल्ला तर याने शरीराला अॅंटी-बॅक्टेरिअल सोबतच अॅंटी-वायरल आणि अॅंटी-फंगल गुणही मिळतात. ...
दही खाल्ल्यानंतर लगेच काही गोष्टी खाणं टाळलं पाहिजे. नाही तर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. दह्यासोबत कोणत्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे आज तेच जाणून घेऊ... ...
What foods make you smell better : आंघोळ-परफ्यूमचा वापर करूनही दुर्गंधी जात नसेल तर, ४ गोष्टी खा.. ...
Why Should Eat Raw Onions In Summer Good For Health : ऊन्हाळ्याच्या दिवसांत डायबिटीसच्या रुग्णांनी पांढऱ्या कांद्याचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. ...
कलिंगडाचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आहारात समावेश करू शकता. ज्याद्वारे तुम्ही यापासून मिळणारे फायदे अधिक वाढवू शकता. कलिंगडाचं सेवन खालील 5 पद्धतीने कराल तर जास्त फायदे मिळतील. ...