साखरेचे खाणार त्याला देव देणार असे आजवर आपण म्हणत आलो असलो तरी आता तसे म्हणणे धोक्याचे ठरले आहे कारण साखरेच्या आजाराने देशात ब-यापैकी हातपाय पसरले असून, त्यामुळे आरोग्याची चिंता करण्याची वेळ आली आहे. ...
धानोरा (महासिध्द) : पुंडलीकराव बोंबटकार यांच्या मुलीचे गुरुवारी लग्न असल्याने, बुधवारी मुलीला हळद लावण्याच्या कार्यक़्रमाची पूर्ण तयारी झालेली. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच. मंगळवारी रात्री पुंडलिकराव बोंबटकार यांनी जगाचा निरोप घेतला. किडणीच्या वि ...
मडुरा-ख्रिश्चनवाडी येथील रुजाय बस्तॅव फर्नांडिस (४२) हे लेप्टो पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. फर्नांडिस काही दिवस तापाने आजारी होते. त्यांचा रिपोर्ट लेप्टो पॉझिटिव्ह आला. ...
विदर्भ प्रवेशद्वारी असलेल्या मलकापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला रेफर टू बुलडाणा, अकोलाचे ग्रहण लागले आहे. सुविधाअभावी कोट्यवधीची वास्तु शोभेची वस्तु ठरताना दिसत असून, परिसरातील हजारो रुग्णांची त्यामुळे आबाळ होत आहे. ...
‘मधुमेह’ ही एक जागतिक आरोग्य समस्या बनली असून, संतुलित आहार, दैनंदिन व्यायाम अणि ध्यानधारणा यांबरोबरच हिरव्या स्मूदीच्या सेवनानेही दूर ठेवता येणे शक्य आहे. ...