अचानक झालेल्या गोळीबारात एक गोळी एका व्यक्तिच्या जबड्यातून मानेत शिरली. नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे मुख शल्य चिकित्सक डॉ. अभय दातारकर यांनी आपले कौशल्य पणाला लावून ती गोळी अलगद बाहेर काढली. ...
वयाची चाळीशी येण्यापुर्वी आलेलं टक्कल आणि पांढरे होणारे केस हे लठ्ठपणापेक्षा हृदयरोगासाठी कारणीभूत ठरू शकतात असे एका नव्या संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे ...
कोल्हापूर : गेल्या दहा पंधरा वर्षात एच.आय.व्ही(एडस) या आजाराने ठळकपणे नजरेत भरणारी रुग्णांची संख्या या दोन-चार वर्षात बरीचशी कमी आली आहे.जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांमुळे हा आजार नियंत्रणात येत असल्याचे सका ...
कुपोषित बालकांवर आरोग्य कर्मचाºयांच्या निगराणीत योग्य उपचार मिळावे यासाठी अंगणवाडी केंद्र स्तरावर ग्राम बालविकास केंद्र स्थापन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून अंगणवाडीतील बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. ...
अकोल्यातील इंगळे परिवाराने वाढदिवासानिमित्त एक अनोखा उपक्रम समाजात रुजविण्याचा प्रथम प्रयत्न केला. घरातील एका सदस्याच्या वाढदिवशी संपूर्ण परिवारानेच देहदानाचा संकल्प केला. ...
भारतीय वैद्यक परिषदेने वैद्यकीय अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केले या टिप्पणीचा आधार घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आरोग्य सेवा संचालनालय दिल्लीने मुलभूत आपत्कालीन सेवेचे (बेसिक लाइफ सपोर्ट) प्रशिक्षण एमबीबीएस अभ्यासक्रमात अनिवार्य करावे, अ ...
आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्यांना शासनाच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते. याच योजनेचा लाभ एच.आय.व्ही. एडस बाधितांनाही होतो; मात्र जुन्या निकषांमुळे अशा रुग्णांना आणि गरजवंतांना या योजनांपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. ...