लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

दात घासताना हिरड्यांमधून रक्त येतंय? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर! - Marathi News | home remedies for bleeding gums | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दात घासताना हिरड्यांमधून रक्त येतंय? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर!

दात घासताना तोंडातून रक्त येतं. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण असं करणं घातक ठरू शकतं. दात घासताना दातातून रक्त येणं म्हणजे, तुमच्या हिरड्यांना सूज आलेली आहे. या समस्येवर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. ...

कमी ऐकू येतंय का? 'हे' असू शकतं कारण! - Marathi News | know the reason and home remedies of deafness | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कमी ऐकू येतंय का? 'हे' असू शकतं कारण!

बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. त्यातील एक समस्या म्हणजे बहिरेपणा. ही समस्या अनेक लोकांना लहानपणापासून असते. ...

हार्ट अटॅकचा धोका कमी करतात या खास गोष्टी! - Marathi News | Health Tips : How to avoid risk of heart attack | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हार्ट अटॅकचा धोका कमी करतात या खास गोष्टी!

बदललेली लाइफस्टाइल हेही यातील एक महत्वाचं कारण आहे. हृदय विकाराचा झटका येण्यासाठी आता वयाची मर्यादा राहिली नाहीये. कमी वयातही हृदय विकाराचे झटके येतात. ...

मोखाड्यात ३२७ बालके कुपोषित; दोघांचा मृत्यू - Marathi News | 327 infant malnutrition in Moksha; Death of both | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोखाड्यात ३२७ बालके कुपोषित; दोघांचा मृत्यू

५३ बालके मृत्यूच्या उंबरठयावर ...

कबुतरांची वाढती संख्या धोक्याची - Marathi News | The danger of increasing numbers of ducks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कबुतरांची वाढती संख्या धोक्याची

‘फंगस इन्फेक्शन’ होण्याचे प्रमाण वाढले ...

‘निष्काळजी’ डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | 'Negligence' Doctor rejected anticipatory bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘निष्काळजी’ डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

रत्नागिरीचे प्रकरण : प्रसूतीनंतर सहाव्या दिवशी महिलेचा मृत्यू ...

विषाणुजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ - Marathi News | Increase in viral fever patients | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विषाणुजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप व विषाणुजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्या कारणाने सर्व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतही रुग्णांची गर्दी वाढली आहे. ...

अलिबागमध्ये डेंग्यूचे ११० संशयित ! - Marathi News | Dibrugarh 110 suspects in Alibaug! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये डेंग्यूचे ११० संशयित !

कोळीवाडा, शास्त्रीनगरमधील ३७५ नागरिकांच्या रक्ताची तपासणी; ९७ जणांमध्ये मलेरियाची प्राथमिक लक्षणे ...