लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

चोपडा तालुक्यातील भवाडे येथील इसमास झोपेतच सर्पदंश - Marathi News | Snake bite in Bhawade in Chopda taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा तालुक्यातील भवाडे येथील इसमास झोपेतच सर्पदंश

जळगाव : रात्री घरात झोपलेले असताना कालू धनू भील (४०, रा. भवाडे, ता. चोपडा) यांच्या बनियानमध्ये शिरुन सपाने दंश केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. भील यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.या ...

कमी वयात हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात या सवयी! - Marathi News | These habits increase the risk of heart attack at young age | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कमी वयात हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात या सवयी!

कमी वयातही हार्ट अटॅकमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे असं कशामुळे होतंय याची काही कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत. चला जाणून घेऊया काय आहेत ती कारणे.... ...

या 6 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, असू शकतो ब्रेन ट्यूमर - Marathi News | Know Six symptoms of brain tumour | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :या 6 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, असू शकतो ब्रेन ट्यूमर

आकडेवारीवर नजर टाकली तर भारतात दरवर्षी 40 ते 50 हजार लोकांना ब्रेन ट्यूमरचं निदान होतं. यात सर्वात जास्त लहान मुलं शिकार होतात.   ...

सुपरस्पेशालिटी उपचारांचा अहवाल सादर करा; लोकप्रतिनिधींची मागणी - Marathi News | Submit Report of SuperSportality Treatment; Demand of Representatives | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सुपरस्पेशालिटी उपचारांचा अहवाल सादर करा; लोकप्रतिनिधींची मागणी

आरोग्य विभागावर तीव्र नाराजी ...

औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात वार्धक्यशास्त्र विभागाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Vertical Science Department at Aurangabad Valley Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात वार्धक्यशास्त्र विभागाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अर्थात घाटीत रुग्णालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यातील पहिल्या वार्धक्यशास्त्र विभागाचे ... ...

कावीळच्या नावावर असामाजिक तत्त्वांकडून उपचार - Marathi News | Treatment by anti-social elements in the name of jaundice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कावीळच्या नावावर असामाजिक तत्त्वांकडून उपचार

‘हिपेटायटिस ए’ आणि ‘ई’ मुळे कावीळ हा आजार होतो. औषधोपचार न करताही कावीळ ९९ टक्के बरा होतो. परंतु कावीळला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यातच चुकीच्या जाहिरातीमुळे ३० ते ४० टक्के रुग्ण आयुर्वेदाच्या नावावर असामाजिक तत्त्वांकडून उपचार घेतात. यामुळे दोन आठवड्या ...

आता नागपुरात ‘कोल्ड फॉगिंग’ने डासांशी लढा - Marathi News | Now 'cold fogging' fight against mosquitoes in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपुरात ‘कोल्ड फॉगिंग’ने डासांशी लढा

डासांशी लढा देण्यासाठी महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने पाच ‘कोल्ड फॉगिंग’ मशीन विकत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, ही डिझेल वापरून धूर सोडणारी मशीन नाही, पाण्यात औषधी टाकून फवारणी करणारी मशीन आहे. या मशीनचा वापर घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी ...

दात घासताना हिरड्यांमधून रक्त येतंय? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर! - Marathi News | home remedies for bleeding gums | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दात घासताना हिरड्यांमधून रक्त येतंय? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर!

दात घासताना तोंडातून रक्त येतं. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण असं करणं घातक ठरू शकतं. दात घासताना दातातून रक्त येणं म्हणजे, तुमच्या हिरड्यांना सूज आलेली आहे. या समस्येवर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. ...