लाखो रुपये खर्च करुन ग्राम भजेपार येथे आरोग्य उपकेंद्राची भव्य इमारत बांधण्यात आली. मात्र एकाच आरोग्य सेवकाच्या भरवशावर सदर उपकेंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने गावकऱ्यांना उपचाराकरिता इतर ठिकाणी जावे लागते. ...
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मलेरिया, डेंग्यू आदी किटकजन्य आजार डोके वर काढतात. डेंग्यू आजाराला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य उपाययोजना करीत आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ . श्वेता थूल यांनी केले. ...
कमीत कमी तेलकट पण तरी चटपटीत खाण्याचा मोह सगळ्यांनाच पावसाळ्यात होतो. मग उशीर न करता तुम्ही करू शकता व्हेज मोमोची रेसिपी. झटपट वेगळ्या चवीची ही रेसिपी या विकेंडला नक्की ट्राय करा. ...
आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. पनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूधापासून तयार होणारं पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असतं. ...
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या छोट्या छोट्या समस्यांना सामोरं जावं लागतं. या सर्व समस्यांमध्ये एक समस्या असते ती म्हणजे, टाचांच्या दुखण्याची. जास्त वेळ उभं राहिल्यानं किंवा सतत हिल्स घातल्यानं टाचा प्रचंड दुखू लागतात ...
आपण जेव्हा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जातो. त्यावेळी जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी एका भांड्यामध्ये लिंबाची फोड आणि कोमट पाणी दिले जाते. ज्याला फिंगर बाउल म्हटलं जातं. ...