राष्ट्रीय कुष्ठरोग दुरिकरण कार्यक्रमअंतर्गत सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग गडचिरोली व अलर्ट इंडिया मुंबईच्या वतीने कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुष्ठरुग्णांची विकृती प्रतिबंध व विकृती काळजी या बाबत शिबीर घेण्यात आले. ...
रूग्णांना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्स प्रयत्नशील असतात. मोठ्या शहरातील डॉक्टरांना रूग्ण सेवेसाठी शहरात बोलावून सर्व सामान्य रूग्णांच्या चेहºयावर हसू फुलविण्याचे काम बीड शहरातील सामाजिक संस्था करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अ ...
सध्या वातावरणामध्ये बदल होत असून त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. फक्त शरीरावरच नाही तर याचा आपल्या त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. ...
सध्या सिताफळांची बाजारामध्ये रेलचेल सुरू झाली आहे. सध्या हाजारामध्येही सिताफळांपासून तयार करण्यात आलेले पदार्थ पहायला मिळतात. अनेकांना खूप बिया असल्यामुळे सिताफळ खाण्याचा कंटाळा येतो. ...