लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जिल्ह्यात मलेरियाचे २७६ रूग्ण - Marathi News | 276 malaria cases in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात मलेरियाचे २७६ रूग्ण

जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरिया जास्त पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्हा मलेरिया विभागाने तीन लाख २१ हजार २३४ रूग्णांची रक्ततपासणी केली असून त्यात २७६ रूग्ण मलेरिया ग्रस्त आढळून आले आहेत. ...

बिटको रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार - Marathi News | Bitco hospital staff felicitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

जागतिक पोलिओ दिनानिमित्त पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत काम करणाºया बिटको रुग्णालयातील ३५ कर्मचाºयांचा रोटरी क्लब आॅफ नाशिकरोडच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...

शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी १२ चे प्रमाण कमी - Marathi News | Vitamin B 12 decreased among vegetarians | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी १२ चे प्रमाण कमी

जे लोक शाकाहारी आहेत, कधी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करीत नाही, अशा लोकांमध्ये व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. ...

रुबेला लसीकरण जनजागृती मेळावा - Marathi News | Rubella vaccination public awareness rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुबेला लसीकरण जनजागृती मेळावा

लोहोणेर येथील जनता विद्यालयात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम जनजागृती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. ...

लैंगिक जीवन : बीट खाल्ल्याने सुटेल तुमचा 'तो' प्रॉब्लेम! - Marathi News | Beetroot to boost your libido and get a better erection | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : बीट खाल्ल्याने सुटेल तुमचा 'तो' प्रॉब्लेम!

लैंगिक जीवन सुकर होण्यासाठी आणि लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात. ...

मुलांचं वजन वाढवायचंय?,असा असावा पौष्टिक आहार - Marathi News | foods for the baby's weight gain | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलांचं वजन वाढवायचंय?,असा असावा पौष्टिक आहार

दर्जेदार आरोग्य सेवेची माफक अपेक्षा - Marathi News | Reasonable expectations of quality healthcare | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दर्जेदार आरोग्य सेवेची माफक अपेक्षा

जळगावात वैद्यकीय संकूल उभारणीसह स्वतंत्र महिला रुग्णालय ...

या डिवाईसच्या माध्यमातून घरीच करु शकाल ईसीजी टेस्ट! - Marathi News | This new device you can do ECG easily at home | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :या डिवाईसच्या माध्यमातून घरीच करु शकाल ईसीजी टेस्ट!

आता तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या मदतीने ईसीजी स्वत: करु शकता आणि त्याचा रिपोर्ट मोबाईलवर बघू शकता. ...