लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय - Marathi News | The goal of providing quality health care to the patients | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय

जिल्ह्यातील एकाही रुग्णांना उपचार घेण्यासाठी नागपूर व मुंबईला जाण्याची वेळ येवू नये, यासाठी आरोग्याच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. ...

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आरोग्यविषयक तक्रारींसाठी हेल्पलाईल - Marathi News | health helpline for pimpari chinchwad citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आरोग्यविषयक तक्रारींसाठी हेल्पलाईल

महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य विषयक प्रश्नांसाठी सारथी हेल्पलाईन आणि व्हॉटस्अ‍ॅपवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे ...

अवेळी जेवणामुळे मूतखडा होण्याचा धोका; बाहेरचे खाद्य पदार्थ टाळा - Marathi News | Due to unhygienic diet; Avoid outdoor foods | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवेळी जेवणामुळे मूतखडा होण्याचा धोका; बाहेरचे खाद्य पदार्थ टाळा

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे मानवी आजारांचे प्रमुख कारण आहे. अलिकडे मूतखड्याचे आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ...

आनंदी राहण्यासाठी 'हे' उपाय ट्राय करा! - Marathi News | body mind soul tips to increase your happiness do these 5 things to be happy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आनंदी राहण्यासाठी 'हे' उपाय ट्राय करा!

आपण जेवढे आनंदी राहतो तेवढं आपल्या शरीरासाठीही चांगलं असतं. यामुळे मूडही फ्रेश राहतो. परंतु सध्याच्या या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये सगळेच जण टेन्शनमध्ये असतात. चेहऱ्यावर आनंद दिसतही नाही. ...

जिममध्ये जात असाल तर 'या' चुका करणं टाळा! - Marathi News | these skin and hair mistakes you commit when exercising at a gym | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :जिममध्ये जात असाल तर 'या' चुका करणं टाळा!

स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी अनेक लोक जिममध्ये जातात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? जिममध्ये जाण्याआधी तुम्ही अशा काही चुका करता की, ज्यामुळे त्वचा आणि केसांचं नुकसान होतं. ...

आयब्रोजचे केस गळत असतील तर 'हे' उपाय करतील मदत! - Marathi News | how to prevent eyebrows hair loos with easy steps | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आयब्रोजचे केस गळत असतील तर 'हे' उपाय करतील मदत!

आयब्रोजमुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते. त्यामुळे अनेक महिला आयब्रोज रेखीव करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग करतात. आयब्रो रेखीव असल्यामुळे आपले हाव-भाव आणि चेहरा आणखी उठून दिसतो. ...

दिव्यांगांच्या सामाजिकीकरणासाठी नागपुरात समेकित क्षेत्रीय केंद्र - Marathi News | Integrated Regional Center in Nagpur for the socialization of Divyang | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांगांच्या सामाजिकीकरणासाठी नागपुरात समेकित क्षेत्रीय केंद्र

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत दिव्यांगांच्या आरोग्य, कल्याण व विकासासाठी समेकित क्षेत्रीय केंद्र (सीआरसी) नागपुरात सुरू करण्यात आले आहे. नागपुरात सुरू झालेले हे केंद्र सर्व प्रवर्गाच्या दिव्यांगांसाठी क म्पोझिट सेंटर आहे. ...

डायबिटीजसोबत लढण्यासाठी 'या' पदार्थांचं करा सेवन! - Marathi News | Want to combat diabetes then take calcium rich diet | Latest food News at Lokmat.com

फूड :डायबिटीजसोबत लढण्यासाठी 'या' पदार्थांचं करा सेवन!

डायबिटीज आज जगभरात आपले पाय पसरत आहे. भारतात जवळपास ४.५ कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. ...