नागपुरातील युवा दंत चिकित्सक डॉ. रोशन साखरकर यांनी एका मोकाट कुत्र्यावर रुट कॅनलचा उपचार केला असून अशा प्रकारचा उपचार प्राण्यावर करण्याचा हा पहिला प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...
पांडवलेणीवरून पडलेल्या मुलास याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या सहा डॉक्टरांनी जीवदान दिल्याची घटना रविवारी (दि़११) सकाळी घडली़ ऋषिकेश सरोदे (१६) असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे़ ...
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी मदतीचे आवाहन केले. याला सकारात्मक प्रतिसाद देत आतापर्यंत जवळपास ३० लाख रूपयांचा निधी जमा करून त्यातून रूग्णांसाठी साहित्य उपलब्ध केले ...
हरताळे येथे दोघा १० वर्षीय मुलांना डेंग्यूची लागण झाल्याने एक जळगाव येथील खासगी दवाखान्यात, तर दुसरा मुक्ताईनगर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. ...
भालूर जिल्हा परिषद गटात अयोजीत नेत्रतपासणी शिबिरातील ३५ रुग्णांवर पुणे येथे यशस्वी मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून या रुग्णांचे मनमाड येथे येताच स्वागत करण्यात आले.येथील पंकज खताळ पाटील मित्रमंडळाच्या पुढाकारातून आयोजीत या उपक्रमामुळे ग्राम ...