लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जळगाव जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणात ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य - Marathi News | 40% beneficiaries of GOVER-RUBLA vaccination in Jalgaon district out of school | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणात ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य

८ लाख ५८ हजार लाभार्थ्यांना देणार गोवर व रुबेला लस ...

अरे बापरे! ९.४ मिलियन लोकांना एचआयव्ही झाल्याची कल्पनाच नाही - रिपोर्ट - Marathi News | UNAIDS Report Says 9.4 Million People Don’t Know They Are HIV Positive! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे बापरे! ९.४ मिलियन लोकांना एचआयव्ही झाल्याची कल्पनाच नाही - रिपोर्ट

वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) १ डिसेंबरला जगभरात पाळला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरातील लोकांमध्ये एचआयव्ही इन्फेक्शनबाबत जागरुकता निर्माण करणे आहे. ...

वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार काढला - Marathi News |  The medical superintendent has taken charge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार काढला

अनागोंदी कारभाराने गाजत असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अखेर शासनाला लक्ष घालावे लागले असून, येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांच्याविषयी होणाऱ्या तक्रारींची दखल घेत त्यांना तडकाफडकी या पदावरून मुक्त करण्याचा निर्णय आरोग्य संचालकांना ...

कर्करोगाची कारणे नेमकी काय ? - Marathi News | What exactly do the causes of cancer? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कर्करोगाची कारणे नेमकी काय ?

कॅन्सर किंवा कर्करोग म्हटले की, सर्वसामान्यांचा थरकाप होणे स्वाभाविक आहे. या रोगाबद्दल अज्ञान किंवा माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे तसेच सामाजिक व आर्थिक दुर्बलता ही कारणेही त्यामागे दडलेली आहेत. ...

मुंबईत तीन वर्षांत डेंग्यूचे ३८ बळी - Marathi News | 38 people have died due to dengue in Mumbai in three years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन वर्षांत डेंग्यूचे ३८ बळी

दररोज सरासरी तीन जणांना डेंग्यूची लागण ...

नपुंसकत्वाच्या अफवेने पालकांचा गोवर-रुबेला लसीकरणाला विरोध - Marathi News | Impurative rheumatism opposes parents' gowar-rubella vaccination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नपुंसकत्वाच्या अफवेने पालकांचा गोवर-रुबेला लसीकरणाला विरोध

लसीकरणाच्या माध्यमातून मुलांना नपुंसकत्वाचा धोका असल्याने मुलांना लसीकरणापासून दूर ठेवण्याची अफवा एका व्हिडिओद्वारे पसरविण्यात येत आहे. ...

मूगाची डाळ शरीरासाठी ठरते फायदेशीर; आहारात करा समावेश - Marathi News | health benefits of moong daal | Latest food Photos at Lokmat.com

फूड :मूगाची डाळ शरीरासाठी ठरते फायदेशीर; आहारात करा समावेश

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे मोफत दंत तपासणी शिबिर - Marathi News | Free Dental Check-up Camp at Sakegaon, Bhusaval taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे मोफत दंत तपासणी शिबिर

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. १२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. ...