पबजी हा रात्रीच्या वेळी खेळला जाणारा गेम आहे. १०० पेक्षा जास्त मुलं हा गेम खेळू शकतात. एकमेकांचा पाठलाग करणे, हत्यारे चोरणे, बंदुकीने गोळ्या मारणे, अशा गोष्टींच्या आधारे खेळल्या जातात. ...
सध्या प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोन किंवा मोबाईल फोनचा सर्रास वापर होत असल्याचे आपल्याला पहायला मिळते. प्रत्येक कामासाठी हातातल्या मोबाईलचा वापर करण्यात येतो. मोबाईलच्या वापराचे खरं तर अनेक फायदे आहेत पण त्याहीपेक्षा जास्त दुष्परिणामही आहेत. ...
जनमोहीम उघडली तर या आजारावरही विजय मिळू शकतो. आपण पोलिओला ज्याप्रमाणे हद्दपार केले, त्याप्रमाणे क्षयरोगालाही हद्दपार करूया, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले. जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर, कार्यालयामार्फत आयोजित जागतिक ...
कोल्हापूर जिल्ह्यातील एडस्वरील उपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या वतीने दीड महिन्याच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली असून, या ...
सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च निमित्त जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जनजागृती कार्यक्रम तसेच चित्ररथाचे उद्घाटन व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
गोरगरीब व जनसामान्यांना विनामूल्य आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा मोठा गाजा होत आहे. परंतु अस्थी रुग्ण वगळता अन्य कोणत्याही रुग्णाला या योजनेचा लाभ येथील उपजिल्हा रु ग्णालयातून मिळत नसल्याची ...