लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

लगेच बंद करा 'या' ७ वस्तूंचा वापर, आरोग्य बिघडलं तर कुणावर फोडू शकणार नाही खापर! - Marathi News | 7 products which are dangerous for your health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लगेच बंद करा 'या' ७ वस्तूंचा वापर, आरोग्य बिघडलं तर कुणावर फोडू शकणार नाही खापर!

दैनंदिन जीवनात आपण रोज अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो. यातील अनेक वस्तू आपण सुविधेसाठी तर काही लाइफस्टाइल मेंटेनसाठी आणि काही स्वच्छतेसाठी वापरतो. ...

हॉस्पिटलमधील मोबाईल मॅनर्स - Marathi News | Mobile managers in the hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॉस्पिटलमधील मोबाईल मॅनर्स

प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अगदी सहज दिसावेत असे बोर्ड लावलेले असतात, हॉस्पिटलमध्ये येताना मोबाईल बंद करा किंवा व्हायब्रेटर मोडवर ठेवा म्हणून. ... ...

World Autism Day: तुमचे मूल तर 'स्वमग्नते'चा शिकार नाही ना...? - Marathi News | World Autism Day: Is Your child is a victim of 'Autism' ...? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :World Autism Day: तुमचे मूल तर 'स्वमग्नते'चा शिकार नाही ना...?

अकोला: इतरांसोबत संवाद न साधता स्वत:च्याच विश्वात रमणाऱ्यांची संख्या कमी नाही; पण ही केवळ सवय नसून, आॅटीझम आजारही असू शकतो. त्यामुळे तुमच्या मुलाला तर आॅटीझम नाही ना, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी केले आहे. ...

World Autism Awareness Day 2019 : काय आहे लहान मुलांना होणारा ऑटिज्म आजार? जाणून घ्या लक्षणे - Marathi News | World Autism Awareness day 2019 : What is autism and its symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Autism Awareness Day 2019 : काय आहे लहान मुलांना होणारा ऑटिज्म आजार? जाणून घ्या लक्षणे

अनेकदा तुम्ही अशा मुलांना पाहिलं असेल जे कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकल्यावर ना आनंदी होत ना हसत ना कोणतीही प्रतिक्रिया देत. ...

कर्करोगाची माहिती करुन देणारं डिवाइस, आता बायॉप्सीची गरज नसेल! - Marathi News | Wearable device to diagnose cancer can substitute biopsy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कर्करोगाची माहिती करुन देणारं डिवाइस, आता बायॉप्सीची गरज नसेल!

कॅन्सर म्हणजेच कर्करोगाची लागण झाल्याची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी बायॉप्सीचा पर्याय शोधला आहे. ...

नादुरुस्त रुग्णवाहिका ठरताहेत धोकादायक - Marathi News | condition of ambulances are critical in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नादुरुस्त रुग्णवाहिका ठरताहेत धोकादायक

अकोला: आपत्कालीन सेवा देणाऱ्या बहुतांश शासकीय रुग्णवाहिका खिळखिळ्या झाल्या असून, त्यांच्या मेंटनन्सकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...

कृत्रिम हात बसवल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू - Marathi News | Making a prosthetic hand smiles on the face of handicapped | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कृत्रिम हात बसवल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू

ज्यांच्या हाताला इजा होऊन एक हात निकामी झाला आहे, अशा रूग्णांना रोटरी क्लब आॅफ सेंट्रलने कृत्रिम हातांचे यशस्वी प्रत्यारोपण केले. ...

पदापेक्षा काम मोठे- मनोहर खालापुरे - Marathi News | Larger work than the post - Manohar Khalapure | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पदापेक्षा काम मोठे- मनोहर खालापुरे

पदापेक्षाही मी काम मोठे समजतो, असे मत लायन रिजन एजेएफ मनोहर खालापुरे यांनी व्यक्त केले. ...