महिलांकडून नेहमीच स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शहरातील महिलांना कर्करोगाच्या तपासण्या मोफत करता याव्यात तसेच आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे ...
गोवर्धन-गिरणारे रस्त्यावर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरातील नागरिक, येणाºया-जाणाºया वाहनांना व त्यातील प्रवाशांना घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, परिसरातील नागरिकांना त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ...
आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्यासंदर्भात लोक उदासिन आहेत. त्यात महिला गर्भवती असतांना त्यांच्या आहाराकडे व आजाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक बालकांची गर्भात वाढ होत नाही. अनेक बालके व्यंगत्व घेऊन जन्माला ये ...
काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वत:च्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते, वेदनांची, मृत्यूची भीती आणि मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे ...
मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती राजूरवार, डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. अलका आकुलवार, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, आयसीडीएसचे प्रतिनिधी मेश्राम, वेकोलितर्फे डॉ. चंद्रागडे, प्रभादेवी नर्सिंग स्कुलचे मुख्याध्यापक मोहसीन ...
शहरात थंडीचे आगमन होत असतानाच सुकामेव्याच्या पदार्थांनी बाजारपेठ सजण्यास सुरु वात झाली आहे. थंडीचा पारा १४ अंशांपर्यंत घसरल्यामुळे बाजारात नागरिकांकडूनही सुकामेव्याची मागणी केली जात आहे. ...