लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

थंडी वाढताच केळीवर ‘करपा’ची लक्षणे - Marathi News | Symptoms of 'karpa' on banana as it cools down | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :थंडी वाढताच केळीवर ‘करपा’ची लक्षणे

दोन दिवसांपासून चिनावल व परिसरातील केळी पट्ट्यात थंडीची बऱ्यापैकी चाहुल लागल्याने केळी बागांवर करपा सदृश्य रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत. ...

अवयवदान जनजागृतीसाठी शहरातुन पदयात्रा मार्गस्थ - Marathi News | A walk through the city for organ awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवयवदान जनजागृतीसाठी शहरातुन पदयात्रा मार्गस्थ

पदयात्रा नाशिक ते बेळगाव असा ७९५ किलोमीटरचा प्रवास करणार असून मार्गात अनेक गावांत अवयवदानाविषयी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजकांमार्फत घेण्यात येणार आहे ...

हिवाळ्यात व्यायाम करून नाही तर 'हे' पदार्थ खाऊन वजन करा कमी... - Marathi News | How to loss weight in winter by using sprouts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात व्यायाम करून नाही तर 'हे' पदार्थ खाऊन वजन करा कमी...

शरीर व्यवस्थित राहण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं असतं ...

हिवाळ्यात आल्याचं सेवन करत असाल तर सावधान.... - Marathi News | Be careful while using ginger in winter | Latest food Photos at Lokmat.com

फूड :हिवाळ्यात आल्याचं सेवन करत असाल तर सावधान....

मासिक पाळीच्यावेळी पोटदुखीचा त्रास होतो? जाणून घ्या कारणं आणि उपाय - Marathi News | Reasons of Stomach pain during menstruation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीच्यावेळी पोटदुखीचा त्रास होतो? जाणून घ्या कारणं आणि उपाय

प्रत्येक महिलेला महिन्याचे काही ४ ते ५ दिवस  प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. ...

माहेश्वरीच्या पायांना मिळाले बळ - Marathi News | Maheshwari's feet got strength | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माहेश्वरीच्या पायांना मिळाले बळ

जन्मापासून दोन्ही पायांना असलेले व्यंग डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर दूर झाल्याने दोनवर्षीय बालिकेच्या पायांना बळ मिळाले आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या बालिकेवर उपचार करण्यात आल्याने या बालिकेच्या स्वप्नांना उभारी मिळणार आहे. ...

माहेश्वरीच्या पायांना मिळाले बळ - Marathi News |  Maheshwari's feet got strength | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माहेश्वरीच्या पायांना मिळाले बळ

कळवण : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार ...

उनारे... उनारे... म्हणत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची पळापळ - Marathi News | The slopes of those who sat on the floor saying "unres ... unres ..." | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उनारे... उनारे... म्हणत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची पळापळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूच्या घोड्यांना चहू बाजूने पाण्यातसुद्धा संताजी धनाजी दिसायचे आणि त्यांची तारांबळ उडायची. तसेच सध्या अमळनेर तालुक्यात ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची तारांबळ होत आहे. ...