लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर... - Marathi News | CoronaVirus Marathi News task force covid19 consideration inclusion of taste and smell | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी महत्त्वाचे संशोधन केले जात आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पात आरोग्य केंद्राची उभारणी - Marathi News | Establishment of health center in every project of SRA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पात आरोग्य केंद्राची उभारणी

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा : झोपडपट्टीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्णय ...

कोरोनाबाधित गावात प्रत्येकाची आरोग्य तपासणी - Marathi News | Health check-up of everyone in Corona-affected village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाबाधित गावात प्रत्येकाची आरोग्य तपासणी

मुंबई येथून पुसद तालुक्यातील धुंदी येथे परतलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने इसापूर व रुई येथे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे इसापूर, दत्तापूर, रुई (तलाव) व मरसूळ ही गावे सील केली. ३० नागरिकांना इसापूर येथील विलगीकरण कक्षात ठेवले गेले. ...

coronavirus: लॉकडाऊनमधील कपल्सच्या सेक्स लाइफबाबत संशोधनातून आली अशी धक्कादायक माहिती समोर - Marathi News | coronavirus: Shocking information from research on the sex life of couples in lockdown | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :coronavirus: लॉकडाऊनमधील कपल्सच्या सेक्स लाइफबाबत संशोधनातून आली अशी धक्कादायक माहिती समोर

लॉकडाऊनदरम्यान, घरी असलेले कपल्स पूर्वीपेक्षा अधिक एन्जॉय करत असतील, बेडवर अधिक वेळ घालवत असतील, असा सर्वांचा अंदाज आहे. मात्र असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे मत चुकीचे आहे. ...

CoronaVirus News : आता सर्दी झाली तरी नो प्रॉब्लेम! कोरोनापासून दूर राहाल चार हात; जाणून घ्या कसं - Marathi News | CoronaVirus Marathi News common cold respiratory illness build protection covid19 | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : आता सर्दी झाली तरी नो प्रॉब्लेम! कोरोनापासून दूर राहाल चार हात; जाणून घ्या कसं

CoronaVirus Marathi News and Live Updates: ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, फ्लू या शारीरिक समस्यांची लक्षणं आणि कोरोना व्हायरसची लक्षणं काही प्रमाणात सारखीच असतात. मात्र आता याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...

CoronaVirus : जिल्ह्यातील २२२ गावे जोखिमग्रस्त, साथीच्या आजारांत विशेष लक्ष - Marathi News | CoronaVirus: 222 villages in the district at risk, special attention in epidemic diseases: District Health Department alert | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus : जिल्ह्यातील २२२ गावे जोखिमग्रस्त, साथीच्या आजारांत विशेष लक्ष

जिल्हा आरोग्य विभागाने सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील जोखिमग्रस्त गावे निश्चित केली आहेत. मागील ३ वर्षे ज्या गावात लेप्टोस्पायरोसीस, जलजन्य साथीचे आजार उद्भवले आहेत अशी २२२ गावे प्रशासनाने जाहीर केली आहेत. या सर्व गावांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. ...

Coronavirus : काही कोरोना व्हायरस रूग्णांचं ऑक्सिजन वेगाने होतं कमी आणि मग वाढतो धोका.... - Marathi News | Coronavirus : Why some Covid 19 patients may not realise their oxygen levels depleting | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : काही कोरोना व्हायरस रूग्णांचं ऑक्सिजन वेगाने होतं कमी आणि मग वाढतो धोका....

महत्वपूर्ण रिसर्च समोर आला आहे. या रिसर्चमधून समोर आले आहे की, कोविड 19 च्या रूग्णांना हे कळतंच नाही की, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे. ...

सोलापुरातील चित्र; कोरोना नसलेल्या रुग्णांसह नातेवाईकांचे होताहेत हाल - Marathi News | Pictures from Solapur; Relatives of patients with non-corona | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील चित्र; कोरोना नसलेल्या रुग्णांसह नातेवाईकांचे होताहेत हाल

सिव्हिलमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता; खासगी रुग्णालयात नाकारला जातोय प्रवेश ...