लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

आता कोरोनाशी लढण्यासाठी एक तृतीयांश लोकसंख्या सक्षम; संशोधनातून मोठा खुलासा - Marathi News | One third of population are able to fight with coronavirus claims recent research of sweden | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता कोरोनाशी लढण्यासाठी एक तृतीयांश लोकसंख्या सक्षम; संशोधनातून मोठा खुलासा

CoronaVirus News : एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी सक्षम आहे. कारण सध्या लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीचा विकास व्हायला सुरूवात झाली आहे. टी सेल्समुळे असा बदल दिसून येत आहे. ...

दिलासादायक बातमी; सोलापुरात कोरोनातून बरे होण्याचा दर ५४.६४ टक्के - Marathi News | Comforting news; In Solapur, the cure rate from corona is 54.64 percent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक बातमी; सोलापुरात कोरोनातून बरे होण्याचा दर ५४.६४ टक्के

३६ टक्के रुग्णांवर उपचार; प्लाझ्मा थेरपी, अँटीजेन टेस्टचाही होणार लाभ ...

मोठा दिलासा! मानवी चाचणीत कोरोना लसीचे सकारात्मक परिणाम; कधी तयार होणार लस, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus News : Britain oxford university coronavirus vaccine update latest news | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मोठा दिलासा! मानवी चाचणीत कोरोना लसीचे सकारात्मक परिणाम; कधी तयार होणार लस, जाणून घ्या

CoronaVirus News & Latest Updates : AZD1222 ही लस परिक्षणच्या अंतीम टप्प्यात आहे.  ...

Coronavirus: राज्यात ६६ प्लाझ्मा बॅग उपलब्ध; कोरोना विषाणूला हरविलेल्या दात्यांनी पुढे यावे - Marathi News | Coronavirus: 66 plasma bags available in the state; Donors who have lost the corona virus should come forward | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात ६६ प्लाझ्मा बॅग उपलब्ध; कोरोना विषाणूला हरविलेल्या दात्यांनी पुढे यावे

गंभीर लक्षणे असलेल्या ५०० कोविडच्या रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. जगात एवढ्या मोठ्या संख्येत व केवळ गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर पहिल्यांदाच ही चाचणी होऊ घातली आहे. ...

वावीत व्यावसायिकांची होणार दोनदा तपासणी - Marathi News | Vavit professionals will be checked twice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वावीत व्यावसायिकांची होणार दोनदा तपासणी

सिन्नर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वावी गावात व्यवसाय करणाºया सर्वच व्यावसायिकांची आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आठवडे बाजारचे निमित्त साधून आरोग्य केंद्राच्या वतीने गावातील दुकानांमध्ये जाऊन ...

देवळा तालुक्यात एका दिवसात नवे दहा रु ग्ण - Marathi News | Ten new rupees in one day in Deola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुक्यात एका दिवसात नवे दहा रु ग्ण

देवळा : शहर व परिसरात गुरुवारी एकाच दिवसात दहा कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील कोरोना पॉॅझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १९वर पोहोचली आहे. ...

लक्षणं दिसत नसलेले कोरोना रुग्ण घरच्याघरी उपचार करू शकतात?; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत - Marathi News | Home remedies for asymptomatic coronary artery disease valuable advice given by experts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लक्षणं दिसत नसलेले कोरोना रुग्ण घरच्याघरी उपचार करू शकतात?; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

CoronaVirus News Latest Updates : लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांकडून संक्रमणचा धोकाही काही प्रमाणात असू शकतो. असं स्पष्ट करण्यात आले. ...

Coronavirus : ना 14 ना 15, 'इतके' दिवस शरीरात राहू शकतं कोरोना व्हायरसचं संक्रमण - Marathi News | Coronavirus : Special Task force member warns that coronavirus complete his cycle in 28 days not in 14 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : ना 14 ना 15, 'इतके' दिवस शरीरात राहू शकतं कोरोना व्हायरसचं संक्रमण

आरोग्य मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमधून समोर आलं होतं की, भारतात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांमध्ये 69 टक्के रूग्णांमध्ये लक्षणेच दिसली नाहीत. ...